• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दिल्ली हिंसाचार : IB कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यावर ‘चाकू’चे 18 वार झाल्याचे PM रिपोर्टमध्ये स्पष्ट, AAP कडून ताहिर हुसेनची ‘हकालपट्टी’

by Balavant Suryawanshi
February 28, 2020
in इतर
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचारात मारले गेलेले आयबीचे कर्मचारी अंकित शर्मा यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूचे घाव असल्याचा खुलासा झाला आहे. अंकित यांच्या पोटात आणि छातीत चाकूचे घाव आढळून आले. संपूर्ण शरीरावर चाकूचे अनेक घाव आहेत. अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. पोस्टमार्टम रिपोर्टमधील अहवालानुसार अंकित यांच्या शरीरावर चाकूने तब्बल 18 वार झाले होते. दरम्यान, AAP चे नगरसेवक ताहिर हुसैन यांची हकालपट्टी केली आहे.

अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावर आहे. गुरुवारी त्यांच्याविरूद्ध हत्या, जाळपोळ आणि हिंसा पसरवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांनी काय म्हटले

अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांनी ताहिर हुसैन यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. कुटुंबानुसार, अचानक बाहेरून शेजारी राहणार्‍या एका कुटुंबाचा मदतीसाठीचा आक्रोश ऐकू आला. हा आवाज ऐकून अंकित मदतीसाठी बाहेर आला.

अंकितच्या आईने त्याला थांबवले सुद्धा, परंतु त्यांनी आईचे ऐकले नाही. अंकित त्यावेळेस घरातून बाहेर पडले, ते पुन्हा आले नाहीत, त्यांचा मृतदेहच घरी आणण्यात आला. तोसुद्धा जवळच्या नाल्यातून ताब्यात घेण्यात आला. तर, ताहिर हुसैन यांचे म्हणणे आहे की, अंकित यांच्या मृत्यूने ते दु:खी आहे. मी अंकित यांच्या कुटुंबियांसोबत आहे. दंगलखोर कुणाचेही नसतात. मला माहित नाही, घराच्या छप्परावरून कोण दगड आणि पेट्रोल बॉम्ब टाकत होते.

आरोपी ताहिर हुसैन यांच्या अडचणी वाढल्या

याप्रकरणी गुरूवारी आरोपी ताहिर हुसैन यांच्या विरूद्ध हत्या, जाळपोळ आणि हिंसा पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दयालपुर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तर, आम आदमी पार्टीने ताहिर हुसैन यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. यापूर्वी दिल्ली पोलीसांनी मोठी कारवाई करत ताहिर हुसैन यांचे खजूरी परिसरातील घर सील केले. ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावर दगड, अ‍ॅसिड आणि पेट्रोल बॉम्ब सापडले आहेत. येथूनसुद्धा दगडफेक झाल्याचा आरोप आहे.

एएपी नगरसेवकाच्या घराच्या छप्परावर दगड आणि पेट्रोल बॉम्बने भरलेल्या टोपल्या मिळून आल्या. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये काही दंगलखोर एका घराच्या छप्परावरून दगड आणि पेट्रोल बॉम्ब खाली फेकताना दिसत आहेत. ज्या घराच्या छप्परावरून हा हल्ला केला जात आहे, ते घर ताहिर हुसैन यांचे असल्याचे सांगितले जात आहे.

Tags: 18 knives18 वारAapbahujan newsbahujannamabahujannama newsbhim namabreakingbreaking newscurrent news latest marathi newsdelhi riot caseib constable ankit sharmaIB कॉन्स्टेबल अंकित शर्माKnifelatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi latest news Marathi NewsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathiPM रिपोर्टtoday latest newstoday news in marathitodays latest newstodays marathi newsआयबी कर्मचारीचाकूचाकूचे घावताहिर हुसेनदिल्ली हिंसाचारनगरसेवक ताहिर हुसैनपोस्टमॉर्टम रिपोर्टबहुजननामाभीमनामाहकालपट्टी
Previous Post

अमेरिकेत पोहोचल्यानंतर इवांकाने शेअर केले फोटो, लोकांनी काढल्या चुका

Next Post

खुशखबर ! SBI च्या ग्राहकांना पैसे कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, घरबसल्या अशी होणार दरमहा ‘कमाई’, जाणून घ्या

Next Post
SBI

खुशखबर ! SBI च्या ग्राहकांना पैसे कमवण्याची 'सुवर्ण'संधी, घरबसल्या अशी होणार दरमहा 'कमाई', जाणून घ्या

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

इतर

दिल्ली हिंसाचार : IB कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यावर ‘चाकू’चे 18 वार झाल्याचे PM रिपोर्टमध्ये स्पष्ट, AAP कडून ताहिर हुसेनची ‘हकालपट्टी’

February 28, 2020
0

...

Read more

थोर-महात्म्यांच्या विचारांचे अनुकरण करा – पोलीस निरीक्षक कदम

2 days ago

11 नीलगायींचा विहिरीत बुडून मृत्यू; वन्यजीव प्रेमींकडून हळहळ

3 days ago

स्टँडअप कॉमेडिय़न कुणाल कामरा आणि त्याचे आई वडील कोरोनाबाधित

6 days ago

मुंबई इंडियन्सच्या संघात ‘कोरोना’ व्हायरसचा शिरकाव

6 days ago

राज्यात आज संध्याकाळपासून विकेंड Lockdown ! जाणून घ्या काय चालू आणि काय बंद राहणार

3 days ago

ड्रायव्हिंग शिकण्यासाठी ‘या’ कार सर्वोत्तम, कमी किंमतीत देतात अधिक ‘मायलेज’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat