• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

by sajda
January 20, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
farmers tractor rally

farmers tractor rally

बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर मागील 55 दिवसांपासून आंदोलन सुरूय. कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी (farmers tractor rally)प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला होता. मात्र, याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये दखल देण्यास नकार दिलाय.

26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकरी काढणार असलेल्या ट्रॅक्टर रॅलीप्रकरणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे, हा मुद्दा पोलिसांचा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोर्चा न काढण्याचा आदेश शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला केली होती. यावर, न्यायालयाने केंद्राला याचिका मागे घेण्याची परवानगी दिली असून, दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितले आहे.

दरम्यान, शांततेने ट्रॅक्टर रॅली काढणे हा शेतकर्‍यांचा घटनात्मक अधिकार आहे, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी न्यायालयामध्ये सांगितले होते. ट्रॅक्टर रॅलीला राजधानीमध्ये प्रवेश देण्याबाबतचा मुद्दा प्रथम दिल्ली पोलिसांच्या अधिकारकक्षेत येतो, असे सर्वोच्च न्यायालयाने याअगोदरही स्पष्ट केले होते. प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणार्‍या ट्रॅक्टर मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

प्रजासत्ताक दिनाचे मेळावे किंवा समारंभांत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर रॅली किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला मनाई करावी, असा अर्ज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये केला होता.

Tags: farmers' tractor rallySupreme Courtट्रॅक्टर रॅलीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

Next Post

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

Next Post
Tandav Controversy

Tandav Controversy : 'तांडव'च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

suicide
क्राईम

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...

Read more
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

farmers tractor rally
महत्वाच्या बातम्या

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
0

...

Read more

West Bengal : कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याला भाजपची खुली ऑफर; ‘तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही या स्वागतच’

5 days ago

3 लाखाचे लाच प्रकरण : बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, लघु टंकलेखक अटकेत; एका दिवसाची कमाई होती 13 लाख 15 हजार

3 days ago

विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला , मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची नितेश राणेकडून खिल्ली

5 days ago

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

4 days ago

ही धनगर समाजाची घोर फसवणूक ‘आरक्षण संपवण्याचा भाजप-RSS चा डाव : नाना पटोले

5 days ago

ED कडून केरळ राज्य शासनाच्या कंपनीला नोटीस

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat