येथील जुन्या बसस्थानकाजवळ त्याचे चायनिज सेंटरचे दुकान आहे. त्याने आपल्या व्हॅटअप् स्टेटसला देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध केले होते. याची माहिती तरुणांना झाल्यानंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली. प्रकरण गंभीर असल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद भुतेकर व पोलीस कर्मचारी मनोज खंडागळे यांनी त्या तरुणाचा शोध घेऊन रात्री उशिरा केरुळ त.आष्टी येथून त्यास ताब्यात घेतले. रात्री उशिरा जमाव त्याच्या चायनिज सेंटर दुकानावर चालून गेला. यावेळी दुकानाची मोडतोड करून नुकसान केले. सकाळी शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त जमावाने त्याचे मालकीचे जुन्या बसस्थानका जवळ असणारे चायनीज सेंटरचे टपरीवजा दुकान पेटवून दिले. त्यात दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हिंदू दैवतांची सोशल मीडियावर विटंबना केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कलम १५३ अ,२९५अ, आय टी ॲक्ट कलम ६६ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याचे दुकान जाळल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भादंवि ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड येथील उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिसांना सूचना केल्या. यानंतर ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांची बैठक घेऊन शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन त्यांनी केले.