• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना दे धक्का; 17 पैकी 16 जागा जिंकत शिवसेनेनं फडकवला भगवा

by sajda
January 18, 2021
in राजकारण
0
Ashok Chavan

Ashok Chavan

बहुजननामा ऑनलाइन टीम – भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बारडमध्ये १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेचं दणदणीत विजय मिळवला आहे. (Ashok Chavan)शिवसेनेनं मिळवलेल्या यशामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे.

बारडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या १७ पैकी १६ सदस्यांनी बाजी मारली. बारडमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट टक्कर होती. ही  लढत शिवसेनेनं एकतर्फी जिंकली. शिवसेनेचे १७ पैकी १६ जागा जिंकत काँग्रेसला धक्का दिला.

नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या आलूवडगाव गावात त्यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पवार यांच्या गटाचे ९ पैकी ३ जणच विजयी झाले आहेत. आलूवडगावमध्ये याआधी स्थानिक आघाडीची सत्ता होती. आता राजेश पवार गटाला ९ पैकी ३ जागा मिळाल्या आहेत. शिवाजी पवार यांच्या गटानं ६ जागा खिशात घातल्या आहेत. त्यामुळे आममदारांच्या गटाला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. शिवाजी पवार यांच्या गटानं आलूवडगावात सत्ता मिळवली आहे.

Tags: ashok chavanShiv Senaअशोक चव्हाणफडकवला भगवाशिवसेने
Previous Post

Pune News : कोंढव्यात कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक

Next Post

काँग्रेस आमदाराची महिला SDM ला धमकी, म्हणाले…

Next Post
threatens SDM

काँग्रेस आमदाराची महिला SDM ला धमकी, म्हणाले...

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

10 hours ago

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे दर

3 days ago

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

3 days ago

12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! MSEB मध्ये 7000 पदांसाठी भरती

4 days ago

Pune News : अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, केला होता सारसबागेत फिरवण्याचा बहाणा

2 days ago

मोदी सरकार कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat