• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भाऊबीजेच्या दिवशीच बहिण- भावाने घेतले विष बहिणीचा मृत्यू, भावाची प्रकृती चिंताजनक

by Sikandar Shaikh
November 18, 2020
in क्राईम
0

जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – आई वडीलांसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून बहीण व भावाने विषप्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. 16) भाऊबीजेच्या दिवशीच घडली. या घटनेत बहिनीचा मृत्यू झाला. तर भावावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भोलाणे (ता. जळगाव) येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे भोलाणेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अश्‍विता विजय कोळी (वय 19) असे मृत्यू पावलेल्या बहिणीचे नाव आहे. तर भाऊ विश्‍वजीत विजय कोळी (वय 21) याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलाणे येथील विजय कोळी हे एसटी महामंडळातून वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते मुंबई येथे नोकरीस होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते तीनही मुले शिक्षणासाठी उल्हासनगर येथे होते. त्यात विश्वजीत विजय कोळी हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता. तर त्याचा मोठा भाऊ देवेश कोळी (वय 23) लहान बहीण अश्‍विता त्याच्या सोबत राहत होती.

कोरोनामुळे टाळेबंदी सुरु झाली आणि त्यानंतर तिघेही भाऊ उल्हासनगर येथून घरी भोलाणे येथे आले होते. सोमवारी (दि. 16) पाडव्याचा आणि भाऊबीजेचा दिवस होता. याच दिवशी विश्वजितला अभ्यासाचे नैराश्य आले. अभ्यासात मन लागत नाही म्हणून तो निराश झाला होता. तसेच आई वडीलांसोबत त्याचा याच कारणावरुन वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने घरातील शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणारे औषध प्राशन केले.

त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अश्‍विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विषप्राशन केले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर दोघांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र अश्‍विता हिचा वाटेतच मृत्यू झाला. रात्री पावणे दहा वाजता देवकर रुग्णालयात तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. विश्‍वजीत याला शहरातील अ‍ॅपेक्स या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचार घेत असलेल्या विश्वजीत याला अद्यापही बहिणीच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले नाही.

Tags: ArchitectAshwavita Vijay KolibhaubijBholanebig crime storycarriercrime against humanitycrime in newsCrime Newscrime photocrime ratecrime scenecriminal newsEducationFamily disputesjalgaonlatest crimelatest crime newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiamumbaiNews in Marathipoisoningpolicenamapolicenama onlineregional crime newsRetiredSt Corporationtodays crime newstodays crime storytodays latest newstodays marathi newstodays trending crime storytrending crime storyVishwajeet Vijay Koliअश्‍विता विजय कोळीआर्किटेक्टउपचारएसटी महामंडळकौटुंबिक वादजळगावभाऊबीजभोलाणेमुंबईमृत्यूरुग्णालयवाहकविश्‍वजीत विजय कोळीविषप्राशनशिक्षणसेवानिवृत्त
Previous Post

प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, मी सलग 6 वेळा जिंकलोय ! एकनाथ खडसे यांचे खुले आव्हान

Next Post

गळती लागलेल्या काँग्रेसमध्ये आता Incoming ला सुरुवात, धनगर समाजाच्या नेत्यांनी केला पक्षात प्रवेश

Next Post

गळती लागलेल्या काँग्रेसमध्ये आता Incoming ला सुरुवात, धनगर समाजाच्या नेत्यांनी केला पक्षात प्रवेश

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

भाऊबीजेच्या दिवशीच बहिण- भावाने घेतले विष बहिणीचा मृत्यू, भावाची प्रकृती चिंताजनक

November 18, 2020
0

...

Read more

पत्नीनं पैसे परत केल्याचा संजय राऊतांचा दावा, किरीट सौमय्या म्हणाले – ‘पण हिशोब तर द्यावाच लागेल’

6 days ago

मेट्रोबाबत कॉंग्रेसचे कोणतेच धोरण नव्हते; PM नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टिका

3 days ago

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

2 days ago

उद्या रेणू शर्मा माध्यमांसमोर करणार मुंडे प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट ?

6 days ago

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

5 days ago

Lonavala News : दुचाकीस्वाराला मारहाण करुन जबरी चोरी करणारे गजाआड

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat