UPSC ची ‘मुख्य’ परिक्षा या दिवशी, ‘या’ विषयांवर असेल प्रश्नांचा भर
नवी दिल्ली वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ने २०१९ मध्ये घेतलेल्या पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याचा निकाल पाहता येईल त्यासोबतच मुख्य परीक्षेची तारीखही युपीएससीने जाहीर केली आहे.
पुर्व परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षा देण्याची संधी आहे. परंतु मुख्य परीक्षेत आयोगाकडून राज्याची धोरणं आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी विविध योजना
मुख्य परिक्षेच्या तारखा –
देशभरात पात्र उमेदवारांची २० ते २४ डिसेंबर २०१९ दरम्यान मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी आता वेळही फार कमी उरला असल्याने पुन्हा जोरदार तयारी करण्याची गरज आहे. त्यामुळे युपीएससी पुर्व परीक्षा पात्र झालेल्यांनी आता मुख्य परीक्षेसाठी खालील विषयांचा अभ्यास जरूर करावा. असणार आहेत. ही परिक्षा पास झाल्यावर उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन UPSC कडून करण्यात येईल. दर वर्षी UPSC कडून या परिक्षेचे आयोजन करण्यात येते.
UPSC मध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारण्यात येतात. यंदा देखील मुख्य परिक्षेत चालू घडमोडींवर प्रश्न विचारण्यात येतील. आयोग नेमके कोणते प्रश्न विचारेल याची शक्यता सांगणे जरी कठीण असले तरी राजकिय, सामाजिक, सरकारी संस्था, राजकिय घडामोडी, सामाजिक प्रश्न, इंटरनेट, सोशल मिडीयाचे जग यासह सरकारच्या योजना, कार्यपद्धती यांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार हे प्रश्न चालू घडामोडींवर आधारित असतील. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना या विषयांवर भर देण्याची आवश्यकता आहे.
या विषयांवर असू शकतो भर
– Increasing Heat Waves
– International Criminal Court
– US & China Trade war
– Ease of Doing Business
– SAARC vs BIMSTEC
– Issues concerning Elections in India
– India & Shanghai Cooperation Organisation (SCO)
– Artificial Intelligence
– Impact of Social Media
– Iran nuclear deal
– Environment Performance Index
– Reconstitution of Cabinet Sub-committees
– Draft Model Contract Farming Act 2018
– Women Safety
– National Register of Citizens (NRC)
– Swachh Bharat Mission
– Interstate water disputes
– Data Protection – Technology and Privacy
– Supreme Court Judgements
– India’s air pollution
– #MeToo Movement in India
– US withdrawals from various International alliances
– Uniform civil code
– Parliamentary disruptions
– The merger of PSU banks
– Capital Punishment/death sentence
– Privatisation of certain Healthcare Services
– Politics and Economics of farm loan waiver
– Marital rape
– Privatisation of Air India
– Section 377: Constitutionality Vs Morality
– Barring MPs from practising law
– Controversy over changing the Constitution
– Cryptocurrency Digital Economy
– India’s growing underwater capability
– Malimath Committee report
– Kashmir unrest & dispute
– Police Reforms in India
– Current & future prospect of Indian economy
– Live streaming of SC proceedings
– Data Localisation
– Crisis in the sugar sector
– Doubling the Farmer’s income
– Mob lynching
– National Policy on Biofuels
– Iran nuclear deal
– Environment Performance Index
– Reconstitution of Cabinet Sub-committees
– Draft Model Contract Farming Act 2018
– Women Safety
– Decriminalisation of Politics
– Jobless growth in India
– Extreme Weather and Health Hazards
– Rural Women Empowerment
– Cyber Security
– Election funding
– National Medical Commission Bill
– Lokpal
– Minimum Support Price
– Power & Role of RBI
– RTI amendments
– Non Performing Assets
– Ayushman Bharat – PMJAY Scheme
Comments are closed.