• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

by Sikandar Shaikh
November 24, 2021
in business, आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
 Cryptocurrency Bill 2021 | cryptocurrency bill 2021 modi government to introduce regulation of official digital currency bill 2021 in winter session of parliament.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency Bill 2021 | मोदी सरकार (Modi Government) 29 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (lok sabha winter session 2021) 26 नवीन बिले सादर करू शकते. सरकारने लोकसभेत जी नवीन बिले सादर करण्याचे ठरवले आहे, त्यामध्ये क्रिप्टोकरन्सी नियंत्रित करण्याच्या बिलाचा (Cryptocurrency Bill 2021) सुद्धा समावेश आहे.

RBI द्वारे जारी करण्यात येणार्‍या अधिकृत डिजिटल चलनाच्या (Indian Digital Currency) निर्मितीच्या सुविधेसाठी सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीवर विधेयक सादर (Crypto Bill 2021) करेल. क्रिप्टो करन्सी संबंधित विधेयकात भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध, परंतु अंतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अपवादांना परवानगीचा प्रस्ताव असेल.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पंतप्रधानांनी देशांना केले होते आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18 नोव्हेंबरला सर्व लोकशाही देशांना मिळून हे ठरवण्यासाठी आव्हान केले होते की,
क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency Bill 2021) चुकीच्या हातात जाऊ देऊ नका, अन्यथा तरूणांचे भविष्य बरबाद होऊ शकते.
त्यांनी डिजिटल क्रांतीमधून समोर येणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी समान विचाराच्या देशांनी एकत्र येण्यावर जोर दिला.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाकडून आयोजित ‘सिडनी संवाद’ला डिजिटल माध्यमातून संबोधित करत म्हटले की, डाटा ‘नवीन शस्त्र’ बनत आहे आणि हे देशांच्या पसंतीवर अवलंबून असेल की ते तंत्रज्ञानाच्या सर्व साधनांचा वापर सहयोगासाठी करतात की संघर्षासाठी,
बळ वापरून शासनासाठी करतात किंवा पसंतीनुसार, प्रभुत्वासाठी करतात की विकासासाठी.

पीएम मोदी यांनी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency Bill 2021) किंवा बिटकॉईनचे (Bitcon) उदाहरण देत म्हटले की,हे महत्वाचे आहे की सर्व लोकशाही देशांनी सोबत काम करावे आणि हे ठरवावे की ते चुकीच्या हातात जाऊ नये, जे आपल्या तरूणांना बरबाद करू शकते.

 

Web Title :- Cryptocurrency Bill 2021 | cryptocurrency bill 2021 modi government to introduce regulation of official digital currency bill 2021 in winter session of parliament.

 

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Hrishikesh Deshmukh | हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग; ED चे PMLA कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले

Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख

Tags: australiaBitconCryptocurrency Bill 2021cryptocurrency in Parliamentcryptocurrency regulation billData new weaponGovernment introduces billIndian Digital Currencylok sabha winter session 2021Modi Governmentpm narendra modiRBISydney Dialogueऑस्ट्रेलियाडाटा नवीन शस्त्रडिजिटल चलनपंतप्रधान नरेंद्र मोदीबिटकॉईनमोदी सरकारसिडनी संवादहिवाळी अधिवेशन
Previous Post

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Next Post

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

Next Post
Gautam Gambhir | former indian cricketer and bjp mp gautam gambhir received death threats email from isis kashmir says delhi police DCP central Shweta Chauhan

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी

SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month
आर्थिक

SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

May 16, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - SBI Hikes MCLR | देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank...

Read more
Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

 Cryptocurrency Bill 2021 | cryptocurrency bill 2021 modi government to introduce regulation of official digital currency bill 2021 in winter session of parliament.
business

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

November 24, 2021
0

...

Read more

Vitamin-D Deficiency | व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे नाजूक होतात आणि केस गळायला लागतात; ‘हे’ 5 पदार्थ दूर करतील कमतरता

3 days ago

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

5 hours ago

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

4 hours ago

Pune Crime | शिवाजीनगर पोलीस लाईनसमोर तीन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार, 18 ते 20 जणांवर FIR

6 days ago

Washim News | कौतुकास्पद ! वाशिममधील हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

1 day ago

Ashish Shelar on Shivsena | आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘राणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का ?’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat