मध्यप्रदेश / इंदुर : वृत्तसंस्था – Crime News | येथील इंदूरमधील (Indore) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन (Aerodrome Police Station) परिसरातील सांवरिया नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार सामोर आला (Crime News) आहे. त्याच कारण म्हणजे तो सट्टा हरला होता. तो एमपीईबीमध्ये कार्यरत होता. त्याचा विवाह तीन महिन्यांपूर्वीच झाला होता. या जुगारात आपला प्राण घालवला आहे. दिव्यांशु मेहता (Divyanshu Mehta) असं त्याच नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती नशीब की, ऑनलाइन सट्टेत हरलेल्या पैशांमुळे मृतक तणावात होता.
त्याबाबत त्याने पत्नी आणि एका मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज देखील पाठवला होता.
दरम्यान, मृतक दिव्यांशु मेहता (Divyanshu Mehta) एमपीईबीमध्ये सीसीआय पदावर कार्यरत होता. त्याच्या मित्राने सांगितलं की, पहिल्यांदा दिव्यांशु सत्तर हजार रूपये हरला होता.
त्यानंतर पुन्हा तो तेवढेच रूपये सट्ट्यात हरला होता. ज्यामुळे तो तणावात राहिला होता.
या दरम्यान, 3 महिन्या अगोदरच त्याने प्रेम विवाह (Love marriage) केला होता.
सध्या मृत्यूमागे कोणताही कौटुंबीक तणाव समोर आलेला नाही.
मात्र, त्याच्या एका मित्रानुसार, ऑनलाइन सट्टा खेळत असल्याने आणि त्यात पैसे गमवाल्याने तो तणावात राहिला होता. याप्रकरणी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.
अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.
Web Title : Crime news | newly married man suicide loosing money online satta
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update