• Latest
Crime News | lady police constable ruchi singh dead body found lucknow a friendship with the nayab tehsildar on facebook

Crime News | महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; नायब तहसीलदार ‘गोत्यात’, Facebook वर झाली होती मैत्री

February 21, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Crime News | महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; नायब तहसीलदार ‘गोत्यात’, Facebook वर झाली होती मैत्री

in क्राईम, ताज्या बातम्या
0
Crime News | lady police constable ruchi singh dead body found lucknow a friendship with the nayab tehsildar on facebook

File Photo

लखनौ : बहुजननामा ऑनलाइन – Crime News | कालीमाता परिसरातील नाल्याजवळ महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृतदेह (lady police constable dead body) आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रुची सिंह असे या कॉन्स्टेबलचे नाव असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नायब तहसीलदाराला (Nayab Tahasildar) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुची सिंह या १३ फेब्रुवारीला ड्युटीवर न आल्याने त्यांच्या महिला सहकाऱयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रुची सिंह यांचा फोन सातत्याने स्विच ऑफ लागत होता. त्यामुळे तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान कालीमाता परिसरातील स्थानिक नागरिकांनी नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. रुची सिंहसोबत काम करणाऱ्या सहकारी घटनास्थळी पोहचल्या आणि मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर रुची सिंह यांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. (Crime News)

नायब तहसीलदाराला चौकशीसाठी घेतले ताब्यात रुची सिंह या विवाहित असून त्यांचा विवाह सहकारी कॉन्स्टेबल सोबत झाल आहे. सध्या तो कुशीनगर येथील कार्यक्षेत्रात तैनात आहे.
दरम्यानच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून रुची सिंह यांची प्रतापगडच्या रानीगंज येथील नायब तहसीलदारासोबत मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या ५ वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.

नायब तहसीलदारही विवाहित असल्याचं समोर आलं असून रुची सिंहने नायब तहसिलदारावर लग्नासाठी दबाव टाकला होता अशी माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून रुची सिंह यांची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नायब तहसीलदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्रथमदर्शनी कोणतेही ठोस पुरावे मिळून आले नाही. परंतु लखनौ पोलीस रुची सिंहचा मृत्यू कसा आणि कधी झाला? तिचा मृतदेह नाल्यात कुणी फेकला? याची उकल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title :- Crime News | lady police constable ruchi singh dead body found lucknow a friendship with the nayab tehsildar on facebook

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Pune Corporation Elections (PMC Elections) | पुणे महापालिका निवडणुकीत RPI ला पाहिजेत 25 जागा

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

K Chandrasekhar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत

Tags: crimecrime latest newscrime latest news todaycrime marathi newsCrime Newscrime news today marathidead bodyDeputy TehsildarFacebookfemale police constablelady police constablelady police constable dead bodylatest crimelatest marathi newslatest news on crimeLove AffairLucknow Policemarathi crime newsNayab TahasildarnewsRelationshipsRuchi Singhtodays crime newsनायब तहसीलदारप्रेम प्रकरणमहिला पोलीस कॉन्स्टेबलमृतदेहरिलेशनशिपरुची सिंहलखनौ पोलीसहत्या
Previous Post

Pune Corporation Elections (PMC Elections) | पुणे महापालिका निवडणुकीत RPI ला पाहिजेत 25 जागा

Next Post

Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

Related Posts

Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it
आरोग्य

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Next Post
Pune Crime | Shocking 22 year old girl from Hadapsar beaten up at lodge raped in Kondhwa

Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In