तेलंगणा : वृत्तसंस्था – Crime News | येथील मेडक जिल्ह्यात मंगळवारी भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला जिवंत जाळल्याचे (Crime News) समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्ही. श्रीनिवास प्रसाद असं या नेत्याचं नाव आहे. प्रसाद हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Telangana | A local BJP leader in Medak District died after he was set ablaze by unidentified persons. A case has been registered.
"Few persons set him on fire along with his car. We found his burnt body in the trunk of his car," said Chandana Deepti, SP, Medak (10.08) pic.twitter.com/wdmEyThavf
— ANI (@ANI) August 10, 2021
याबाबत मेडकच्या एसपी चंदना दीप्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी काही अज्ञात व्यक्तींनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद यांना कारच्या डिक्कीमध्ये बंद केले. आणि त्यानंतर कारला आग लावली. यामध्ये प्रसाद यांचा मृत्यू झाला. कारच्या डिक्कीमध्ये प्रसाद यांचा मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title :- crime news former bjp leader found dead in burnt car trunk
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update