• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4787 नवे पॉझिटिव्ह तर 40 जणांचा मृत्यू

by Balavant Suryawanshi
February 17, 2021
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई
0
corona-maharashtra-1

maharashtra

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा कोरोनाने उचल खाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून चिंतेचे वातावरण आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आज (बुधवार) राज्यात 4 हजार 787 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 51 हजार 631 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.49 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 583 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 19 लाख 85 हजार 261 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.62 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

Maharashtra reports 4,787 new COVID-19 cases, 3,853 discharges, and 40 deaths in the last 24 hours, as per State Health Department

Total cases: 20,76,093
Total recoveries: 19,85,261
Active cases: 38,013
Death toll: 51,631 pic.twitter.com/XMBSavdCcc

— ANI (@ANI) February 17, 2021

सध्या राज्यात 38 हजार 013 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 54 लाख 35 हजार 268 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 76 हजार 093 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.43 टक्के इतके आहे. सध्या 1 लाख 95 हजार 704 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 1 हजार 664 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Tags: breakingCoronaCorona ewsCoronavirusMaharashtraMaharashtra corona updatemumbaistateकोरोना व्हायरसपॉझिटिव्हमहाराष्ट्रमहाराष्ट्र कोरोना व्हायरसमुंबईहोमक्वारंटाइन
Previous Post

Pune News : 9 वर्षाच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला तरूणाला 10 वर्षे सक्तमजुरी

Next Post

Pune News : वाहतूक पोलिसांची थकित वसुली ‘जोमात’, पोलीस-अतिक्रम विभाग सुस्त; भाजीविक्रेते, फेरीवाले सुसाट

Next Post

Pune News : वाहतूक पोलिसांची थकित वसुली ‘जोमात’, पोलीस-अतिक्रम विभाग सुस्त; भाजीविक्रेते, फेरीवाले सुसाट

Scorpio
क्राईम

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्काॅर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याचा...

Read more
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
opec

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
Milind ekbote

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
sharjeel usmani

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

March 6, 2021
Women's Day Special

Women’s Day Special : भेटूयात Bigg Boss मध्ये सामिल झालेल्या ‘बॉस’ महिलांना, जेव्हा-जेव्हा महिला कंटेन्स्टंटने मारली बाजी

March 6, 2021
bribe

15 हजार व ‘खंबा’ मागणारा चोरगे ACB च्या जाळ्यात !

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

‘धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोड प्रकरणीही का होत नाही कारवाई ?’

7 days ago

वाघोलीतील कचरा वाडेबोल्हाईच्या वेशीवर !

1 day ago

‘PM Vs DM’ ? : एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता…’

6 days ago

नागपूर : आकाशातून 50 कोटींचा पाऊस पाडतो’, असे म्हणतं तरुणीची फसवणूक; कपडे काढण्यासही सांगितले

5 days ago

Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची धक्कादायक आकडेवारी, गेल्या 24 तासात 9 हजाराहून अधिक नवीन रुग्ण

3 days ago

आणखी एका मित्रपक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी ‘हात’मिळवणी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat