• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार ! 40 सेकंदाला एकाचा मृत्यू

by Sikandar Shaikh
November 26, 2020
in ताज्या बातम्या
0

वॉशिंग्टन: जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यावेळी मात्र कोरोनाने रौद्र रूप धारण केले असून बाधितांबरोंबरच मृत्यूचेही प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक असून सहा महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एका व्यक्तीला जीव गमवावा लागत आहे.

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या २४ तासात १५७ रुग्णांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४० सेंकदा एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत असून बाधितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १२.६ मिलियन नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

भारतातील परिस्थिती कशी?
अमेरिकेसारखी भयावह परिस्थिती भारतात नसली, तरी दिवसेंदिवस चिंता वाढताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीत बाधितांची संख्या वाढू लागल्याने हायअलर्ट जारी केला आहे. तर इतर राज्यांमध्ये दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध आणले जात आहेत.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newsCoronaCoronavirusCoronavirus UpdatesCoronavirus updates in AmericaCoronavirus updates in indiacurrent newsIndialatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in Marathitodays latest newstodays marathi newstop news bahujannamaUSAWashingtonworld coronavirusworld coronavirus updateworld coronavirus updatesअमेरिकाकोरोनाबहुजनामाभारतवॉशिंग्टन
Previous Post

Insta Fitness Dose : गुल पनागनं साडी परिधान करून मारले पुशअप्स, पहा हा मोटिव्हेटिंग व्हिडिओ

Next Post

भद्रावती : शिवानी दानी यांचे भद्रावतीत जंगी स्वागत

Next Post

भद्रावती : शिवानी दानी यांचे भद्रावतीत जंगी स्वागत

Sarpanch post canceled
राजकीय

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी संदीप जाधव यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे...

Read more
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
Unveiling of Prabodhanpar Chitraratha

थेऊर : रस्ते वाहतूक शाखेच्या वतीने प्रबोधनपर चित्ररथाचे आनावरण

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार ! 40 सेकंदाला एकाचा मृत्यू

November 26, 2020
0

...

Read more

Photos : सुरभी चंदनानं शेअर केला साडीमधील ‘हॉट’ लुक !

3 days ago

कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी, म्हणाले – ‘… तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’

2 days ago

Mumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार, आता करावं लागणार ‘हे’ काम

1 day ago

Video : ‘शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड…’ MP नवनीत राणांच्या उखाण्यावर पडल्या टाळ्या

6 days ago

Bhosari News : VIP SPA सेंटरमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

1 day ago

Corona Vaccine : धक्कादायक ! ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू ?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat