• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Covid-19 in India : कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी घसरण, 24 तासात सापडले 16375 नवे रूग्ण, 201 मृत्यू

by ajayubhe
January 5, 2021
in राज्य
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना संक्रमितांच्या आकड्यात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 16 हजार 375 नवे रूग्ण सापडले आहेत. सोमवारी 29 हजार 91 रूग्ण बरे झाले. 201 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाने 1 कोटी 3 लाख 56 हजार 844 लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 99 लाख 75 हजार 958 लोक बरे झाले, तर 1 लाख 49 हजार 850 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला आहे. सध्या 2 लाख 31 हजार 36 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची प्रकरणे वाढून 38 झाली आहेत. सोमवारी 9 लोकांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, नव्या स्ट्रेनचे कोणत्या राज्यात किती रूग्ण सापडले, याची माहिती अजून देण्यात आलेली नाही.

अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये भारत 10व्या स्थानावर

अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये जगात भारत 10व्या स्थानावर आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येनुसार भारत जगात दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. जगात अमेरिकेनंतर सर्वात जास्त रिकव्हरी भारतात झाली आहे. मृत्यूंच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.

महाराष्ट्रात सोमवारी सापडल्या 2765 नव्या केस

महाराष्ट्रात सोमवारी 2765 नव्या केस मिळाल्या. 10 हजार 362 लोक रिकव्हर झाले आणि 29 जणाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19 लाख 47 हजार 11 लोकांना संसर्ग झाला आहे. यामधील 18 लाख 47 हजार 361 लोक बरे झाले आहेत, तर 49 हजार 695 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या 48 हजार 801 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Tags: Corona Active CaseCoronaviruscovid 19 in indiaMinistry of HealthNew Delhinew strainअ‍ॅक्टिव्ह केसआरोग्य मंत्रालयनवी दिल्ली
Previous Post

Solapur News : सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळेंना अखेर अटक

Next Post

दृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

Next Post
Tomatoes

दृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

Girl dies
इतर

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ओढणीने तयार केलेल्या झोपाळ्यावर झुलताना ओढणी गळ्याभोवती आवळल्याने सात वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू ( Girl dies)झाला. हि...

Read more
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

January 28, 2021
Pragya Jaiswal

‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? ‘अंतिम’ सिनेमात करणार काम

January 28, 2021
Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

January 28, 2021
beautiful skin

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

January 28, 2021
Raphael

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Birthday SPL : आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टीस, आता आहे टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन ! ‘या’ गोष्टीचं आजही होतंय दु:ख

3 days ago

Pune News : दिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा

6 days ago

Photos : पुन्हा एकदा दिसला मोनालिसाचा ‘बोल्डनेस’ ! शॉर्ट ‘हॉट’ पँट दाखवले ‘सेक्सी लेग्स’

6 days ago

नागरिकांनो, Voter id हरवलंय तर मग आता ‘नो-टेन्शन’ ! निवडणूक आयोगानं केलीय नवीन सोय, ‘या’ पध्दतीनं मिळवा ओळखपत्र

2 days ago

शेतकरी आंदोलनात उतरले शरद पवार-आदित्य ठाकरे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित

3 days ago

Photos : भयंकर ट्रोल झाली ‘ही’ अभिनेत्री, नंतर म्हणाली -‘इतका तमाशा कशासाठी ? बिकिनी घालणारी मी काही…’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat