• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9102 नवे पॉझिटिव्ह, 3 जूननंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कमी नव्या बाधितांची नोंद

by ajayubhe
January 26, 2021
in राज्य
0
corona-virus

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 76 हजार 838 लोक संक्रमित झाले आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 9 हजार 102 नवे रूग्ण सापडले. 3 जूननंतर पहिल्यांदा एका दिवसात इतक्या कमी केस सापडल्या आहेत. या दरम्यान 15 हजार 901 लोक रिकव्हर झाले आणि 117 जणांचा मृत्यू झाला. तर, 16 मे 2020 च्या नंतर पहिल्यांदा 24 तासात इतके कमी मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, देश आता कोरोनाविद्धची लढाई जिंकत आहे.

कोरोनातून आतापर्यंत 1 कोटी 3 लाख 45 हजार 985 लोक बरे झाले आहेत, तर 1 लाख 53 हजार 587 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 77 हजार 266 रूग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 20 लाख 23 हजार 809 लोकांचे व्हॅक्सीनेशन करण्यात आले आहे.

दिल्लीत सीरो सर्वेचा रिर्पोट जारी झाला आहे. त्यानुसार, लवकरच दिल्लीत लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी हार्ड इम्यूनिटी विकसित होईल. सर्वे रिपोर्टनुसार, दिल्लीत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. म्हणजे या लोकांना उपचारांची सुद्धा आवश्यकता भासली नाही आणि ते बरे झाले.

महाराष्ट्रात सापडले 1842 नवे रूग्ण
महाराष्ट्रात सोमवारी 1842 नवे कोरोना रूग्ण सापडले. 3080 लोक रिकव्हर झाले आणि 30 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 10 हजार 948 लोक संक्रमित झाले आहेत यापैकी 19 लाख 15 हजार 344 लोक बरे झाले आहेत, तर 50 हजार 815 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 43 हजार 561 रूग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहे.

जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या 10 कोटी
जगभरातील बहुतांश देशात आता संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 4 लाख 55 हजार नवी प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर, एका दिवसात 9506 लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब ही आहे की, 3 लाख 69 हजार लोक बरेसुद्धा झाले आहेत. जगभरात आता एकुण कोरोना संक्रमितांची संख्या 9 कोटी 97 लाख 55 हजार झाली आहे.

Tags: CERO SurveyCorona virusdeathdelhiHard Immunity DevelopedMaharashtraTreatmentVaccinationउपचारकोरोना व्हायरसदिल्‍लीमहाराष्ट्रमृत्यूव्हॅक्सीनेशनसीरो सर्वेहार्ड इम्यूनिटी विकसित
Previous Post

शिवसागर जलाशयात बुडून 2 तरुणांचा मृत्यू

Next Post

बीड/केज : पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

Next Post
stomach ailment

बीड/केज : पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

कुख्यात गजानन मारणेचं स्वागत करणं भोवलं, 17 जणांना अटक; 200 जणांचा शोध सुरु

7 days ago

Delhi Pollution : भारतातील सर्वाधिक प्रदूषित आहे दिल्लीचा ‘हा’ परिसर

3 days ago

काय सांगता ! : होय, पाकिस्तानी खासदार आणि जमीयतचे 62 वर्षीय नेते मौलाना सलाहुद्दीन यांनी केलं 14 वर्षीय मुलीशी ‘लग्न’

5 days ago

केंद्र सरकारकडून खासगी बँकांना मोठी भेट, आता सरकारी कामात भाग घेण्याची परवानगी

3 days ago

जेष्ठ नागरिकांना कायदेशीर सुरक्षा देणार सरकार, जावई आणि सुनेला देखील जेष्ठांना द्यावा लागेल उदरनिर्वाह भत्ता

3 days ago

फोन टॅप होत असल्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा, मध्यरात्री केलेल्या ट्विटमुळे खळबळ

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat