• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्यात आज 6053 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 94.24 %

by ajayubhe
December 21, 2020
in राज्य
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. सोमवारी (दि.21) राज्यात 6 हजार 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (patients Discharged Today) देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात जास्त संख्या आहे. आजपर्यंत राज्यात 17 लाख 89 हजार 958 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 94.24 वर गेला आहे. तर दिवसभरात 2 हजार 834 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर 2.57 इतका आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 99 हजार 352 एवढी झाली आहे.

राज्यात आज 2834 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6053 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1789958 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59469 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.24% झाले आहे.#CoronaVirusUpdates

— Rajesh Tope (@rajeshtope11) December 21, 2020

राज्यात उद्यापासून रात्र संचारबंदी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Tags: breakingcorona patientCorona viruscurfewHealth departmentmumbaiRecovery Rateआरोग्य विभागकोरोना रुग्णकोरोना विषाणूमुंबईरिकव्हरी रेटसंचारबंदी
Previous Post

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्यास औरंगाबादमधून अटक

Next Post

लातूर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण, सियाचीन सीमेवरील घटना

Next Post

लातूर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण, सियाचीन सीमेवरील घटना

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राज्य

राज्यात आज 6053 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 94.24 %

December 21, 2020
0

...

Read more

Pune News : बसने मालवाहू टेम्पोला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

6 days ago

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

2 days ago

Covid-19 Vaccination : उद्यापासून दिली जाणार ‘कोरोना’ची व्हॅक्सीन, सरकारने जारी केली गाइडलाईन

1 day ago

Video : टायगर श्रॉफचे नवीन गाणे ‘कॅसनोवा’ रिलीज, जबरदस्त ‘डान्स’

3 days ago

Kolhapur News : महापालिका हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

3 days ago

धनंजय मुंडे प्रकरणात मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, आता CM ठाकरेंना भेटणार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat