• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : लोणीकंद पोलिसांची 325 जणांवर दंडात्मक कारवाई

by Jivanbhutekar
February 21, 2021
in पुणे
0
police

थेऊर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यावर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली असून गेली चार दिवसांत ३२५ नागरिकांवर मास्क वापरत नसल्याने दंडात्मक कारवाई केली तर ८ हॉटेलवर सामाजिक अंतर राखले नसल्याने प्रत्येकी रु.२५०० ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत.नागरिकातील बेजबाबदारपणा कोरोनाच्या फैलाव होण्यास पोषक होत आहे.गर्दीच्या ठिकाणी आणखी सुरक्षेची नियमावली पाळली जात नाही त्यामुळे पोलिसांना दंडात्मक कारवाई करावी लागते. लोणीकंद पोलीस स्टेशन कायमच कार्यात अग्रेसर असल्याने पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले त्यावर लोणीकंद पोलिस हरकतीत आले आहेत.

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, कोणीही विना मास्क फिरू नये, सोशल डीस्टसिंगचा भंग करू नये तसेच हॉटेल्स/धाबे, मंगल कार्यालये, चहाचे दुकान या ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये. असे कोणीही व्यक्ती आढळून आल्यास त्यांचेवर दंडात्मक कडक कारवाई तसेच वेळप्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत.

Tags: Corona ContagionCoronavirusHotelLonikanda policeLonikanda Police StationPolice Inspector Pratap MankarPunitive actionSocial Distanceकोरोना संसर्गपोलीस निरीक्षक प्रताप मानकरलोणीकंद पोलिसलोणीकंद पोलीस स्टेशनसामाजिक अंतरहॉटेल
Previous Post

धक्कादायक ! डोंबिवलीत लेबर कॅम्पला भीषण आग, 150 घरं जळून खाक तर एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

Next Post

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वत:ची मानसिकता बदला’

Next Post
uddhav thackeray

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले - 'दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वत:ची मानसिकता बदला'

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 281 नवीन रुग्ण, 30 जणांना डिस्चार्ज

6 days ago

उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकून देखील ‘या’ 5 गोष्टींचे सेवन करू नये, होऊ शकतं मोठं नुकसान

2 days ago

कॉंग्रेसचा ‘गौप्यस्फोट’ ! खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईट नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव, उलट-सुलट चर्चेला उधाण

1 day ago

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वत:ची मानसिकता बदला’

4 days ago

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

3 hours ago

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat