मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) निर्बंध हळूहळू शिथिल केले जात असताना दुसरीकडे लसीकरणाने देखील वेग घेतला आहे. राज्य सरकारने दसऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) करण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ देखील जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची आकडेवारी देखील दिलासा देणारी आहे. आज राज्यात 2 हजार 413 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1446123732565520401?s=20
आज राज्यात 2 हजार 681 नवीन रुग्णांचे (new patient) निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात आजर्पंय कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) लागण झालेल्या बाधितांची संख्या 65 लाख 70 हजार 472 झाली आहे. त्यापैकी 63 लाख 94 हजार 075 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
राज्यात सध्या 33 हजार 397 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात किंवा होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 075 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 87 लाख 66 हजार 957 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 70 हजार 472 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 39 हजार 587 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,328 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत. (Coronavirus in Maharashtra)
Web Title : Coronavirus in Maharashtra | Corona-free 2,413 patients in the state in the last 24 hours, know other statistics
Pune News | नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून धावणार हडपसर-मोरगाव पीएमटी
Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू