मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज 664 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के इतके झाले आहे.राज्यात आज 16 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 049 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के असून हा दर मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. सध्या राज्यात 7 हजार 132 रुग्ण अॅक्टिव्ह (Active Patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 58 लाख 39 हजार 692 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 37 हजार 289 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. सध्या राज्यात 79 हजार 919लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत.
तर 881 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1466798170428428290?s=20
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 915 patients ‘corona free’ in the last 24 hours in the state, find out other statistics
Pune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने डायरेक्ट उचललं ‘हे’ पाऊल
Pune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने डायरेक्ट उचललं ‘हे’ पाऊल
Anemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर आजाराचा आहेत संकेत, अजिबात करू नका दुर्लक्ष
Nia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला नाही माहित माझ्याकडे काम का येत नाही’
Nia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला नाही माहित माझ्याकडे काम का येत नाही’
Tehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची बदली
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी