मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 535 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Corona New Cases) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 6 हजार 013 इतके रुग्ण बरे (patients recover) झाले आहेत. तसेच आज एकूण 156 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजच्या 156 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 12 हजार 479 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के एवढा झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 1 लाख 16 हजार 165 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 40 लाख 550 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 57 हजार 799 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Maharashtra reports 8,535 new #COVID19 cases, 6,013 recoveries and 156 deaths in the last 24 hours.
Total cases 61,57,799
Total recoveries 59,12,479
Death toll 1,25,878Active cases 1,16,165 pic.twitter.com/RgF3r8zOVK
— ANI (@ANI) July 11, 2021
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 287 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 228 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 287 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 481834.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3085.
– एकूण मृत्यू – 8652.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 470097.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6074.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 214 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 250 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 260665.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1319.
– एकूण मृत्यू – 4306.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 255040.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4910.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 8,535 new corona patients in the state in the last 24 hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 287 नवीन रुग्ण, 228 जणांना डिस्चार्ज
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 214 नवीन रुग्ण, 250 जणांना डिस्चार्ज