• Latest
Coronavirus boost your immunity with multi vitamin vitami c d b and zink minerals for fighting with corona virus

Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का ? शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता

July 26, 2021
Pune Police Combing Operation | In the wake of Independence Day Pune police combing the trees of criminals 547 criminals are behind bars

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

August 13, 2022
Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Coconut Water | coconut water drinking benefits at night detoxification heart disease high bp kidney urine

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

August 13, 2022
Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

August 13, 2022
Saturday, August 13, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का ? शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता

in आरोग्य
0
Coronavirus boost your immunity with multi vitamin vitami c d b and zink minerals for fighting with corona virus

बहुजननामा ऑनलाईन टीम – Coronavirus | कोरोना व्हायरस (Coronavirus) सोबत लढण्यासाठी तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची (Vitamin) कमतरता नसावी. कोरानाशी लढणे आणि इम्यूनिटी (Immunity) मजबूत बनवण्यासाठी शरीरात कोण-कोणती व्हिटॅमिन (Vitamin) असावीत याबाबत जाणून घेवूयात…

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

1 व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) –
जर योग्य मात्रेत व्हिटॅमिन सी चे सेवन केले तर इम्युनिटी मजबूत राहील. यासाठी आंबट फळे आणि भाज्या सेवन करा.

2 व्हिटॅमिन बी-6 (Vitamin B 6) –
इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 आवश्यक आहे. यासाठी अंडी, चिकन, सॉलमन फिश सेवन करा.

Monsoon Tips | पावसाळ्यात घरात ओलावा येतो का ? उपयोगी पडतील ‘या’ सोप्या टिप्स; जाणून घ्या

3 व्हिटॅमिन-डी (Vitamin D) –
शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फोरसची कमतरता दूर करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हे सूर्यप्रकाशातून मिळते. सप्लीमेंट सुद्धा मिळतात.

4 झिंक (Zinc) –
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी शरीरात झिंकची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. यामुळे इम्यूनिटी मजबूत होते.

Web Title : Coronavirus | boost your immunity with multi vitamin vitami c d b and zink minerals for fighting with corona virus

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

PMAY | पीएम आवास योजनेत मिळू शकते आणखी एक मोठी सुविधा, होईल फायदा; जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Raj Kundra Porn Film Case | पोलिसांनी छापा टाकून ‘सर्च’ सुरू केल्यानंतर ‘ढसा-ढसा’ रडत होती शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासोबत सुद्धा झाला होता वाद !

Tags: bodyCoronavirusImmunityVitaminVitamin B- 6Vitamin CVitamin DZincइम्यूनिटीकोरोना व्हायरसझिंकव्हिटॅमिनव्हिटॅमिन डीव्हिटॅमिन बी- 6व्हिटॅमिन सीशरीर
Previous Post

Monsoon Tips | पावसाळ्यात घरात ओलावा येतो का ? उपयोगी पडतील ‘या’ सोप्या टिप्स; जाणून घ्या

Next Post

Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना ‘एकाधिकारशाही’चा असाही फटका ! महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपी संचालक पदाच्या दावेदार ‘तापकीर’ यांची ‘पक्ष उपाध्यक्ष ‘ पदावर ‘बोळवण’

Related Posts

Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth
आरोग्य

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits
आरोग्य

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation
आरोग्य

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

August 13, 2022
Coconut Water | coconut water drinking benefits at night detoxification heart disease high bp kidney urine
आरोग्य

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

August 13, 2022
 High Cholesterol | warm water for high cholesterol benefits toxins digestion constipation metabolism weight loss immunity
आरोग्य

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

August 13, 2022
Food And Herbs To Increase Fertility | food and herbs to increase fertility for male in marathi
आरोग्य

Food And Herbs To Increase Fertility | फर्टिलिटी वाढवण्यासाठी पुरुषांनी करावे ‘या’ 15 फूड्स आणि हर्ब्जचे सेवन, वाढेल स्टॅमिना

August 10, 2022
Next Post
Pune News bjp corporator varsha tapik appointed as a maharashtra state vice president

Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना 'एकाधिकारशाही'चा असाही फटका ! महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपी संचालक पदाच्या दावेदार 'तापकीर' यांची 'पक्ष उपाध्यक्ष ' पदावर 'बोळवण'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In