• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, CM ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मोठा निर्णय घेणार ?

by Balavant Suryawanshi
February 21, 2021
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या
0
uddhav-thackeray

uddhav-thackeray

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे असे वाटत असताना राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात खासकरुन विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानंतर आता पुणे आणि मुंबईमध्ये (Pune and Mumbai) देखील कोरोना रुग्णांची (Coronavirus Patients) संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनासह राज्य सरकारने (State Government) उपाययोजनांना सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज राज्यातील जनतेशी संवाद (Address the people) साधणार आहेत.

राज्यात (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला मार्गदर्शन करुन धीर देण्याचे काम केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सुरुवातीपासूनच जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास प्रशासनाला यश आले. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह पुणे, मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

त्यादरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सायंकाळी सात वाजता संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती राज्यातील जनतेला देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी कोणती मोठी घोषणा करतात, तसेच कोरोना रोखण्यासाठी कोणती नवी नियमावली जाहीर करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: Chief Minister Uddhav Thackeraycm uddhav thackerayCoronaviruscoronavirus in maharashtraMaharashtramumbaipuneState governmentउद्धव ठाकरेकोरोनामहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

पिंपळे खालसाला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

Next Post

Pimpri News : दुचाकी चोरुन नेल्याच्या आरोपामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
suicide

Pimpri News : दुचाकी चोरुन नेल्याच्या आरोपामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Please login to join discussion
thackeray
क्राईम

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्फोटकांनी भरलेली गाडी होती. त्या गाडीचे मालक मनसुख...

Read more
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
Chief Minister Nitish Kumar

काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

March 6, 2021
Athletics coach Nikolai Snesarev

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Pune News : ‘सुहाना’च्या नावाखाली बनावट मसाल्यांची विक्री, ‘दुकानदार’ प्रविण कंकरियाविरूध्द गुन्हा

7 days ago

रतन टाटा आता ‘लेन्सकार्ट’ची साथ सोडणार, 5 वर्षात कमावला एवढा फायदा

4 days ago

‘स्वावलंबी बना आणि नेहमी स्वतःचे ऐका’ : नेहा पेंडसे

19 hours ago

फडणवीसांनी सरकारला फटकारले; म्हणाले – ‘हे तर चर्चेपासून पळ काढणारे पळपुटे सरकार’

5 days ago

महत्वाची बातमी ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ?

2 days ago

LPG Gas latest price : पुन्हा महागला स्वयंपाकाचा गॅस, 25 रुपये वाढली किंमत; जाणून घ्या नवे दर

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat