• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लोकांना लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

by sajda
January 18, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Coronavirus

Coronavirus


बहुजननामा ऑनलाइन टीम –
देशभरात गेल्या शनिवारी (दि. 16) पासून जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. 17) देशभरात 17 हजार लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. दरम्यान देशात अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशात 13,788 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,05,71,773 झाली आहे. तर 14,457 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. देशातील एकूण आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,02,11,342 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण मृतांची संख्या ही 1,52,419 वर पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 2,08,012 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत 5,48,168 चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,70,93,036 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती ही इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research ) दिली आहे. रविवारी राज्यात 3081 नवे रुग्ण सापडले असून या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 19,90,759 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 2342 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,86,469 वर जाऊन पोहोचली. रविवारी राज्यात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 50,738 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,653 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

Tags: CoronaviruscountryIndiaPatientvaccinदेशभारतरुग्णलसीकरण
Previous Post

Corona Vaccine : धक्कादायक ! ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू ?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

Next Post

5 वर्षांपासून ‘पिंजऱ्यात’ कैद आहे मुलगी, ज्या अवस्थेत राहते ते जाणून व्हाल ‘भावुक

Next Post
imprisoned in cage

5 वर्षांपासून 'पिंजऱ्यात' कैद आहे मुलगी, ज्या अवस्थेत राहते ते जाणून व्हाल 'भावुक

bsnl
टेक्नोलॉजी

यूजर्सना होणार फायदा ! BSNL चा नवा Data Add-ons प्लान जाहीर, जाणून घ्या

March 8, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तससंस्था - बीएसएनएल कंपनीने एक नवीन प्लान तयार केला आहे. आता १२ डेटा अ‍ॅड ऑन असा प्लान...

Read more
thackeray

NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले – ‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या’

March 8, 2021
arrest

Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

March 8, 2021
marriage

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

March 8, 2021
ajit pawar

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

March 8, 2021
suicide

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लोकांना लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

January 18, 2021
0

...

Read more

Stomach Pain : पोटदुखीच्या वेळी कधी येते हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ ? ‘हे’ ८ रोग अतिशय धोकादायक

6 days ago

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही एकाचा मृत्यू; संपर्कातील इतरही कोरोनाबाधित

5 days ago

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

22 hours ago

Nagpur News : पती-पत्नीचा वाद ! जन्मदात्या पित्याकडून २ वर्षाच्या मुलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या, स्वतः केली आत्महत्या

6 days ago

PM मोदींच्या रॅलीतून सौरव गांगुली राजकीय इनिंग सुरू करणार?

5 days ago

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat