• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 153 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

by Jivanbhutekar
November 15, 2020
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
corona

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 153 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं चौघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळं पुण्यात तब्बल 4 हजार 385 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 222 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 742 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 56 हजार 140 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 4 हजार 217 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 349 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 227 जणांचा व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

Tags: bahujannamabahujannama onlineCoronadeathDischargelatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in Marathipositivepunetodays latest newstodays marathi newsVentilatorकोरोनाडिस्चार्जपुणेपॉझिटिव्हबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमृत्यूव्हेंटिलेटर
Previous Post

…म्हणून इवांका ट्रम्प यांच्या मुलांना बदलावी लागली शाळा

Next Post

शिवसेना नाराज, ‘आता ओबामांच काही खरे नाही,’ नीलेश राणे यांचे खोचक ट्विट

Next Post

शिवसेना नाराज, 'आता ओबामांच काही खरे नाही,' नीलेश राणे यांचे खोचक ट्विट

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Fact Check : 3 महिने धान्य खरेदी नाही केल्यास रेशन कार्ड रद्द होणार ? जाणून घ्या ‘वास्तव’

10 hours ago

Pune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र बनवू’

1 day ago

धनंजय मुंडे भरसभेत गहिवरले, म्हणाले – ‘माझ्या अंगावरच्या कातडयाचे जोडे काढून जरी घातले तरी…’

10 hours ago

रामदास आठवलेंचं खळबळजनक विधान, म्हणाले – ‘शेतकर्‍यांचं आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट’

3 days ago

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय ! 15 वर्षे जुन्या गाड्या आता भंगारात जमा होणार

15 hours ago

करीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला ! अनेक वर्षांनंतर स्वत:च केला खुलासा

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat