• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Corona Vaccine : पहिल्या 3 कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार : PM मोदी

by sheetal
January 11, 2021
in राजकीय
0
Modi government

Modi government

बहुजननामा ऑनलाइन टीम – देशात कोरोना लसीकरण मोहिमेला दि.16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.(PM Modi) तसेच पहिल्या 3  कोटी लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिली आहे.

देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे.  दरम्यान लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आपल्याला लोकांना जागरूक करत राहावेच लागणार आहे. हेच काम कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही करावे लागणार आहे. या लसीकरणावर वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार काम करत राहणार असून त्याच दिशेने पुढे जात आहोत असे मोदी यावेळी म्हणाले.

Tags: Central governmentcorona vaccinepm modi
Previous Post

Makar Sankranti 2021 : तीळ खाण्याचे ‘हे’ 10 फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

Next Post

Sangli News : नाभिक समाजाच्या अडचणी दूर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
MLA Padalkar

Sangli News : नाभिक समाजाच्या अडचणी दूर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Modi government
राजकीय

Corona Vaccine : पहिल्या 3 कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार : PM मोदी

January 11, 2021
0

...

Read more

‘कोरोना’च्या लसीमुळं नपुंसकत्व येतं, नजर देखील जाते ? , जाणून घ्या ‘सत्य’

1 day ago

बर्ड फ्लू’चा धसका : खवय्यांची चिकनकडे पाठ, मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस, मटणाच्या दरात 200 रुपयांनी वाढ

6 days ago

हरभजन सिंगवर भडकले चाहते, म्हणाले – ‘भारताचं नाव बदनाम करू नकोस’ ! मागावी लागली जाहीर माफी

1 day ago

Dighi News : पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

5 days ago

Coronavirus : देशात ‘कोरोना’चे 10,064 नवीन रूग्ण तर 137 जणांचा मृत्यू, 6 महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्ण

5 days ago

Solapur News : विद्यापीठाच्या कुलगुरूंचा पासवर्ड हॅक, नापास विद्यार्थ्यांना केलं पास, चौघे गजाआड

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat