• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Corona Vaccine : धक्कादायक ! ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू ?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

by ajayubhe
January 18, 2021
in आरोग्य
0
corona-infected countries

corona-infected countries

बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. परंतु या लसीचे दूष्पपरिणाम (साईड इफेक्ट)अनेक लोकांमध्ये दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 45 वर्षीय वॉर्ड बॉयचाला कोरोना लस दिल्यानंतर (Corona Vaccine)मृत्यू झाला आहे. लस घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबातील लोंकानी केला आहे. लस घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिपाल सिंह असं मृत्यू झालेल्या वॉर्ड बॉयचं नाव आहे. त्यांनी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ही लस घेतली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांमध्ये दूष्पपरिणाम (साईड इफेक्ट) दिसून आले आहेत. यामुळे तीन जणांना  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच महिपाल सिंह यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र,  त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केले. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी महिपाल यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. मात्र कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्यामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत 52 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनावरील लस दिल्यानंतर त्रास झाला होता. त्यापैकी काहींनी अ‍ॅलर्जीची तक्रार केली तर काही जणांची भीती व्यक्त केली.

कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या दिवशी 17,072 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. तर देशात आतापर्यंत एकूण 2,24,301 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. याबाबत दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, शनिवारी साईड इफेक्टसीची 51 किरकोळ प्रकरणे नोंदली गेली, त्यातील काहींना किरकोळ समस्या जाणवल्या. मात्र, एका आरोग्य कर्मचाऱ्याची तब्येत थोडी गंभीर होती. त्या कर्मचाऱ्याला एम्समध्ये दाखल केले आहे. या कर्मचाऱ्याचे वय 22 वर्षे असून तो सुरक्षा रक्षकाचे काम करतो. एकंदरीत, फक्त एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उर्वरित 51 जणांना थोड्यावेळ तपासणी केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तसेच मेक्सिकोमध्ये  काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

Tags: corona vaccine
Previous Post

‘स्मोकर्स’ आणि ‘व्हेजिटेरियन’ लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याची शक्यता आहे कमी, सर्वेक्षण अहवालात झाला ‘खुलासा’

Next Post

Coronavirus : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लोकांना लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

Next Post
Coronavirus

Coronavirus : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लोकांना लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

corona-infected countries
आरोग्य

Corona Vaccine : धक्कादायक ! ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू ?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

January 18, 2021
0

...

Read more

लस घेतल्यानंतर कितीवेळ Virus पासून सुरक्षा कवच मिळतं? जाणून घ्या संक्रमण टाळण्याचे उपाय

3 days ago

राम मंदिराच्या बांधकामासाठी मिळालेले 22 कोटी रुपयांचे चेक झाले बाऊन्स, ट्रस्टनं सांगितले ‘हे’ कारण

4 days ago

दारूच्या नशेत अखेर प्रियांका चोप्राने विमानात…; ‘हा’ प्रसंग खूप चर्चेत

5 days ago

पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेशाबाबत 23 गावातून 491 हरकती दाखल

6 days ago

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलांनी घरात घुसत केले तलवारीने वार, रामटेकडीमधील घटना

7 hours ago

नैराश्यातून दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat