• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस, मानले ‘या’ व्यक्तींचे विशेष आभार

by Namrata Sandhbhor
April 7, 2021
in मुंबई, राजकीय
0
corona-vaccine-sharad-pawar-took-second-dose-vaccine-special-thanks-person

sharad pawar

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १ मार्च रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मुंबईतील रुग्णालयात करोनावरील लस घेतली. ‘आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन करोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन शरद पवारांनी दुसऱ्यांदा कोरोना लसीचा डोस घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!.”, असे पवार यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, देशात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यावेळी, पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर, जवळपास ३७ दिवसांनी शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

तसेच, योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केलंय. शरद पवार यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली, त्यावेळीही श्रद्धा मोरे याच परिचारिका होत्या. तर, दुसरा डोस देतानाही त्यांनी शरद पवारांना लस टोचली. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पहिल्या लसीची खास आठवण करुन दिली. त्यावेळी, शरद पवार यांनी परिचारिका यांनी दिलेल्या लसीबद्दल आभार मानून त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच, लस टोचल्याचं कळालंही नाही, अशा शब्दात पवारांनी त्यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केलं. दोन्ही वेळेस एकाच परिचारिकेनं त्यांना लस दिल्याचं पाहायला मिळाले.

Tags: covid 19 vaccinationCovid-19 लसीकरणJ J Hospitalsecond dosesharad pawarthank youआभारजे.जे. रुग्णालयादुसरा डोसशरद पवार
Previous Post

भेकराईनगर, तुकाई दर्शन, फुरसुंगीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

Next Post

‘अमिताभ बच्चन यांनी शेअर केला झोपलेला ‘तो’ फोटो’ !

Next Post
amitabh-bachchan-gets-brutally-trolled-after-sharing-his-sleeping-photo-social-media

'अमिताभ बच्चन यांनी शेअर केला झोपलेला 'तो' फोटो' !

Please login to join discussion
health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

corona-vaccine-sharad-pawar-took-second-dose-vaccine-special-thanks-person
मुंबई

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस, मानले ‘या’ व्यक्तींचे विशेष आभार

April 7, 2021
0

...

Read more

शेतकऱ्यांना ऊर्जा विभागाचा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

4 days ago

आरोपीच्या मृत्युनंतर जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 3 पोलीस जखमी

6 days ago

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

2 hours ago

राज्यात 3 आठवड्यांचा कडक Lockdown ?, विजय वडेट्टीवरांचं मोठं विधान

3 days ago

भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या कोरोडो ग्राहकांना केले अलर्ट, लक्ष द्या अन्यथा होईल नुकसान

6 days ago

अजित पवारांच्या ‘या’ गोष्टीमुळे भाजपची हवा टाईट

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat