• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Corona Vaccine | खुशखबर ! दिर्घ प्रतीक्षेनंतर अखेर स्वदेशी व्हॅक्सीन Covaxin ला जागतिक पातळीवर मान्यता, मेडिकल जर्नल लान्सेंटकडून शिक्कामोर्तब

by Sikandar Shaikh
November 12, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Corona Vaccine | bharat biotech covaxin phase 3 data published in lancet 77 percent effective against symptomatic covid

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona Vaccine | कोरोना व्हायरस (Corona Vaccine) विरूद्ध व्हॅक्सीन एक मोठे शस्त्र मानले जात आहे. भारतात सध्या 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस (Corona Vaccine) दिली जात आहे. भारतात तयार झालेली स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे अखेर जागतिक पातळीवरील प्रसिद्ध मेडिकल जर्नल ’लान्सेंट (Lancet)’ ने मान्य करत शिक्कमोर्तब केले आहे.

 

जर्नलमध्ये कोव्हॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्यातील ट्रायलचा पीयर रिव्ह्यू डेटा छापला आहे. डब्ल्यूएचओने सुद्धा कोव्हॅक्सीनला मंजूरी देण्यास खुप उशीर केला.
मागील आठवड्यातच WHO ने कोव्हक्सीनला मंजूरी दिली आहे.

 

कोरोनाविरूद्ध किती प्रभावी आहे कोव्हॅक्सीन?

 

कोव्हॅक्सीन (Covaxin) च्या तिसर्‍या टप्प्याच्या ट्रायलची लान्सेंटमध्ये प्रसिद्ध पीयर रिव्ह्यू डेटानुसार, ही स्वदेशी व्हॅक्सीन कोरोनाच्या विरूद्ध 77.8 टक्के प्रभावी आहे.
तर ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट (Coronavirus Delta Variant) विरूद्ध 65.2 टक्के प्रभावी आहे.

 

याशिवाय कोरोनाच्या गंभीर संसर्गावर कोव्हॅक्सीन 93.4 टक्के प्रभावी आढळली आहे.
लान्सेंटमध्ये प्रसिद्ध कोव्हॅक्सीनच्या पियर रिव्ह्यू डेटानुसार, 18 ते 59 वर्षाच्या लोकांवर व्हॅक्सीन 79.4 टक्के प्रभावी आहे. तर 60 वर्षावरील लोकांवर कोव्हॅक्सीन 67.8 टक्के प्रभावी (Corona Vaccine) आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पूर्णपणे सुरक्षित आहे कोव्हॅक्सीन

 

लान्सेंटने एका वक्तव्यात म्हटले की, कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस दिल्यानंतर दोन आठवड्यानंतर ही लस एक मजबूत अँटीबॉडी रिस्पॉन्स उत्पन्न करते.
मेडिकल जर्नलने म्हटले की, भारतात नोव्हेंबर 2020 आणि मे 2021 च्या दरम्यान 18-97 वर्ष वयाच्या 24419 स्वयंसेवकांना सहभागी करणार्‍या
कोव्हॅक्सीनच्या ट्रायल दरम्यान व्हॅक्सीनसंबंधीत मृत्यू किंवा इतर कोणतीही गंभीर प्रतिकूल घटना नोंदली गेली नाही.

 

भारत बायोटेकने केली निर्मिती

 

कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या सहयोगाने विकसित करण्यात आली आहे.
जी हैद्राबाद येथील फार्मास्युटिकल फर्म भारत बायोटेक (Bharat Biotech) ने बनवली आहे.

 

खुप उशीराने दिली डब्ल्यूएचओने कोव्हॅक्सीनला मंजूरी

 

या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने भारतीय व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) ला इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी दिली होती.
डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळाल्यानंतर कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या भारतीयांसाठी आंतरराष्टीय प्रवास सोपा झाला आहे.

 

दोन्ही लशींना मान्यता

 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, 96 देशांनी डब्ल्यूएचओ द्वारे स्वीकृत व्हॅक्सीनला एक तर मंजूरी दिली आहे किंवा काही देशांनी केवळ कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीनलाच मंजूरी दिली आहे. डब्ल्यूएचओने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन दोन्ही लशींना (Corona Vaccine) मान्यता दिली आहे.

 

Web Title :  Corona Vaccine | bharat biotech covaxin phase 3 data published in lancet 77 percent effective against symptomatic covid,

 

Govinda Naam Mera | भेटा विकी कौशलच्या ‘नॉटी गर्लफ्रेंड’ला ! कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’चं पहिलं पोस्टर रिलीज

RRC Railway Recruitment 2021 | 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत विना परीक्षा 1664 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील न्यायालयात बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर गुन्हे शाखेची ‘धाड’; सात जणांना अटक

Pune Crime | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावी विरुद्ध आणखी एक FIR; अडचणीत वाढ

Tags: Antibody responsebreakingCoronacorona vaccinecoronavirus delta variantCovaxinCovishieldfamous medical journal LancetIndian Council of Medical ResearchLancetlatest marathi newsnational institute of virologyPharmaceutical firm Bharat Biotechsevere infectionTrial peer review dataVolunteersWHOWorld levelअँटीबॉडी रिस्पॉन्सइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकोरोना व्हायरसकोविशील्डकोव्हॅक्सीनजागतिक पातळीडेल्टा व्हेरिएंटप्रसिद्ध मेडिकल जर्नल लान्सेंटफार्मास्युटिकल फर्म भारत बायोटेकलान्सेंटव्हॅक्सीन कोरोना व्हायरसस्वदेशी व्हॅक्सीन
Previous Post

Govinda Naam Mera | भेटा विकी कौशलच्या ‘नॉटी गर्लफ्रेंड’ला ! कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’चं पहिलं पोस्टर रिलीज

Next Post

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या कोर्टात काय झाला युक्तीवाद

Next Post
Pune Crime | District and Sessions Court rejects BJP corporator Dhanraj Ghogare's pre-arrest bail application; Find out what's in the cart argument.

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या कोर्टात काय झाला युक्तीवाद

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

crime news former bjp leader found dead in burnt car trunk
क्राईम

Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले

August 11, 2021
0

...

Read more

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

23 hours ago

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी – IMD

2 days ago

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…; पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध, उद्या ‘राज’ गर्जना !

17 hours ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

21 hours ago

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

6 days ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा;स्मार्ट लायन्स् संघ अंतिम फेरीत !

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat