• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Corona Vaccination | कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, जाणून घ्या

by Balavant Suryawanshi
June 18, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
corona-vaccination-92-percent-of-fully-vaccinated-health-care-workers-who-got-covid-infection-had-mild-symptoms

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहीम जोरात सुरू आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होतो असा अनेकांचा समज आहे आणि त्यामुळे लसीच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात. पण लसीविषयीचे अनेक गैरसमज दूर करणारा अहवाल फोर्टिसने (Fortis) समोर आणला आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर हा अभ्यास करण्यात आला होता, ज्यात लसीची ताकद सिद्ध झाली आहे. या अभ्यासानुसार, पूर्णपणे लसीकरण (Corona Vaccination) झालेल्या 92 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यात अत्यंत सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी घरीच उपचार घेऊन बरे झाले आहेत. दुस-या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला असताना ही बाब समाधानकारक आहे.

कसा करण्यात आला अभ्यास ?

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेत दररोज साडे 3 ते 4 लाख रुग्ण सापडत असताना हा अभ्यास करण्यात आला.
यात लसीकरणाचे महत्व, लसीकरणानंतर होणारा कोरोना लस (corona vaccine) घेण्याविषयीच्या मनातील शंका असे विविध हेतू लक्षात घेऊन हा अभ्यास केला होता.
या अभ्यासानुसार, लसीकरणानंतर कोरोना झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली, त्यापैकी केवळ 1 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनाच तीव्र स्वरुपाची लक्षणे जाणवली.
जानेवारी ते मे यादरम्यान लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 16 हजार कर्मचाऱ्यांचा या अभ्यासामध्ये सहभाग होता.
देशात उपलब्ध लस कोरोनावर प्रभावी असून या विषाणूविरोधात संरक्षण देते, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या, पण त्यानंतरही कोरोनाची लागण झालेल्या 16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना आयसीयू किंवा ऑक्सिजनची गरज पडली नाही.

कुटुंबातील संसर्गाचा धोकाही टळतो

लसीकरणामुळे तीव्र स्वरुपाची लक्षणे रोखणे आणि विषाणूपासून संरक्षण देण्यासोबतच कुटुंबात एकमेकांना संसर्ग होण्याचा धोकाही कमी होत आहे.
यामुळे कोरोनाच्या प्रसारावरही लवकरच आळा बसेल असे निरीक्षण नोदवण्यात आले आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अभ्यासानुसार, (फायजर-बायोएनटेक किंवा अ‍ॅस्ट्राझेनेका) लसीचा एक डोस संसर्ग 50 टक्क्यांनी कमी करू शकतो.
भारतात उपलब्ध लसींमुळे कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे या अभ्यासात दिसून येते.
कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर हा अभ्यास करण्यात आला.
लसीकरणानंतर संसर्गाचा धोका कमी होतो हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
उदाहरणार्थ, लसीकरण झालेल्या व्यक्तींना संसर्गाचा धोका 95 टक्क्यांनी कमी होतो हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये सिद्ध झाले होते.
त्यामुळे लसीकरण न झालेल्या एक टक्के व्यक्तींनाही कोरोना होत असेल, तर लसीकरणामुळे हा धोका 95 टक्के टाळता येतो. याचाच अर्थ संसर्गाचा दर 0.05 एवढा होतो.

लसीकरणानंतर किती दिवस संसर्गाचा धोका असतो ?

फोर्टिसच्या अहवालातील आकडेवारीनुसार, 12248 आरोग्य कर्मचा-यापैकी 7170 (58.8 टक्के) कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता.
तर 3650 (29.8 टक्के) जणांनी दुसरा डोस घेतला होता.
या निरीक्षणावेळी 5078 आरोग्य कर्मचारी लसीकरणाविना होते.
लसीकरण सुरु झाल्यानंतर 506 आरोग्य कर्मचारी SARS-CoV-2 या विषाणूने बाधित झाले होते.
तर लसीचा पहिला डोस घेतलेल्या 7170 कर्मचाऱ्यांपैकी 184 ( 2.6 टक्के) जणांना कोरोनाची लागण झाली.
लसीकरण आणि पॉझिटिव्ह येणे यातील काळ साधारण 44 दिवसांचा होता. 3650 पैकी एकूण 72 (2 टक्के) कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोसनंतरही कोरोनाची लागण झाली.
दुसरा डोस ते कोरोनाची लागण यातील काळ हा 20 दिवसांचा होता.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी 14 दिवसांचा फॉलोअप पूर्ण केला, त्यांच्यात संसर्गाचं प्रमाण 1.6 टक्के (3000 पैकी 48 कर्मचारी) एवढ होत.

या कर्मचाऱ्यांसाठी दुसरा डोस घेण्यापासून ते संसर्ग हा काळ 29.5 दिवस एवढा होता.
तज्ञांच्या मते, एप्रिल महिन्यात केलेला हा एक प्राथमिक अभ्यास आहे, ज्यावेळी म्युटंट तयार झालेले नव्हते.
आता 70-75 टक्के आरोग्य कर्मचा-यांचे लसीकरण झाल आहे.
त्यामुळे आता विविध रुग्णालये आणि संस्थांनी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.

कृपया हे देखील वाचा:
Anna Hazare and Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांवरून अण्णा हजारेंनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

OBC Reservation | सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती

Pune Crime Branch | पुण्यातील नगरसेविकेच्या मुलाकडे खंडणीची मागणी; जस्ट डायलवरून नंबर काढणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Black Fungus | मुंबईत वाढला ब्लॅक फंगसचा धोका, तीन मुलांचे काढावे लागले डोळे

Chitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक

Tags: Both DosesCoronaCorona infectionFortishealthcaremild symptomspreventionVaccinationVaccinesआरोग्य कर्मचाऱ्यांकोरोनाकोरोना'ची लागणदोन्ही डोसप्रतिबंधफोर्टिसलशीचेलसीकरणसौम्य लक्षणे
Previous Post

Anna Hazare and Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांवरून अण्णा हजारेंनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

Next Post

Kolhapur News । कोल्हापूर जिल्ह्यात 27 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

Next Post
kolhapur-news-restrictions-will-remain-in-force-till-june-27-in-kolhapur-district

Kolhapur News । कोल्हापूर जिल्ह्यात 27 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, बहुमत चाचणी (Majority Test) जिंकल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात पोहोचले....

Read more
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

7 days ago

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

4 days ago

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या

2 days ago

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

5 days ago

Maharashtra Political Crisis | …तर शिवसेना 100 हून जास्त जागा जिंकेल; संजय राऊतांचा मोठा दावा

1 day ago

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat