• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Corona-Omicron Variant | घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’ होणार

by nageshsuryavanshi
November 27, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Corona-omicron Variant | entire building will be sealed if any patient found have omicron variant mumbai

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Corona-Omicron Variant | गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे (Corona virus) राज्यात नाही तर संपुर्ण देशात लाॅकडाउन होतं. सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने अनलॉक झालं अन् जवळपास सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे.

मात्र, नुकतंच दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona-Omicron Variant) शिरकाव केला. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्यांना अलर्टच्या सुचना दिल्या.यानंतर नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra Government) मुंबई महानगर प्रदेश विभागातील (MMRDA) सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

ओमीक्रॉन व्हेरिएंट (Corona-Omicron Variant) धोक्यामुळे राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (Mumbai metropolitan area) सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) तातडीची बैठक आज घेतली.

या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani), मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

#COVID19 | Maharashtra Govt issues fresh restrictions & permissions.

All travellers into state from any int'l destination shall be governed by directions of Govt of India in this respect. Domestic travellers shall either be fully vaccinated or carry RT-PCR test valid for 72 hrs. pic.twitter.com/rSQBik6aPQ

— ANI (@ANI) November 27, 2021

‘गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही,

कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत. रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचे निर्देश’ एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन द्याव्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या 10 देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व पालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

अति जोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत. दरम्यान, ‘विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण (Home Separation) करण्यात येणार नाही,

असे सांगून दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहे. तसेच, बृहन्मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसेच कोरोना उपचार केंद्रांचे संरचनात्मक,अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार आहे.दरम्यान, घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे.’

अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

Web Title :- Corona-omicron Variant | entire building will be sealed if any patient found have omicron variant mumbai

Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 2022 मध्ये वेतनात होणार भरघोस वाढ?, जाणून घ्या

Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Tags: Bhushan GagraniBMCCentral governmentcm uddhav thackerayCorona virusCorona-Omicron VariantCorona-Omicron Variant NewsCorona-Omicron Variant News marathi newsCorona-Omicron Variant News todayCorona-Omicron Variant News today marathiCovid CenterEknath Shindelatest Corona-Omicron Variant Newslatest marathi newslatest news on Corona-Omicron Variant NewsLockdownmaharashtra governmentmarathi in Corona-Omicron Variant NewsMMRDAMumbai metropolitan areaMumbai Municipal Corporationnew rulesSuresh Kakanitoday’s Corona-Omicron Variant NewsunlockVCअनलॉकएकनाथ शिंदेओमीक्रॉन व्हेरिएंटकेंद्र सरकारकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटकोविड केंद्रठाणेनवी नियमावलीपालघरबृहन्मुंबई महापालिकाभूषण गगराणीमहापालिका आयुक्तमहाराष्ट्रमुंबई महानगरमुंबई महानगर क्षेत्रमुंबई महानगर प्रदेश विभागमुंबई महानगरपालिकामुख्यमंत्री उद्धव ठाकरेरायगडलाॅकडाउनसुरेश काकाणी
Previous Post

Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या

Next Post

District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हायकोर्टाची परवानगी

Next Post
District Central Cooperative Bank | Elections for pune, mumbai, sindhudurg and kolhapur Central Co-operative Bank soon ; Permission of mumbai High Court

District Central Cooperative Bank | पुण्यासह 'या' 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हायकोर्टाची परवानगी

Pune Cyber ​​Crime Fearing power cut cyber thieves looted Rs 4 lakh
क्राईम

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर चोरट्यांनी घातला पावणे चार लाखांना गंडा

June 26, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Cyber Crime | महावितरणच्या (Mahavitaran) नावाने बिहारमधील सायबर चोरटे राज्यातील वीज ग्राहकांना वीज कापली...

Read more
Pune Crime Attempt To Murder Case In Ghorpadi Gaon Mundhwa Area Pune

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना

June 26, 2022
Sanjay Raut Shivsena leader and mp sajay raut you have 100 fathers there sanjay raut lashed out at the rebellious mlas of shivsena

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’

June 26, 2022
Maharashtra Political Crisis shiv sena strategizes lays ground for long war ahead maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली योजना

June 26, 2022
Pune Sinhagad Fort Landslide landslide at sinhagad fort pune death of a hemang gala

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग करताना घडली दुर्घटना

June 26, 2022
Sanjay Raut shivsena leader and mp sanjay raut challenge to eknath shinde group on election Maharashtra Political Crisis

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले आव्हान

June 26, 2022
Eknath Shinde shivsena political difficulties in front of eknath shinde expert says no provision for split merger only option

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता विलिनीकरण हाच पर्याय, पक्षांतरविरोधी कायदा समजलाच नाही ?

June 26, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

June 25, 2022
Maharashtra Heavy Rain | heavy rain warning in maharashtra orange in konkan mumbai and yellow alert in pune western maharashtra

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

June 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपाच ! ‘महाविकास’ सरकारसाठी 24 तास महत्वाचे, शरद पवाराचे मोठं वक्तव्य

3 days ago

Rakesh Jhunjhunwala पोर्टफोलिओच्या या स्टॉकमध्ये होईल दमदार नफा, 12 महिन्यात मिळू शकतो 129% तगडा रिटर्न

3 days ago

ED Summon To Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा ED कडून समन्स

6 days ago

लग्नानंतर बदलले असेल नाव तर Aadhar Card मध्ये कसे करावे अपडेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

7 days ago

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

3 days ago

Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat