• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

by sheetal
December 25, 2020
in उत्सव
0
Ayodhya

Ayodhya

बहुजननामा ऑनलाइन टीम – अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात एक विघ्न निर्माण झाले आहे. वजनाचा भार सहन करण्याच्या अपेक्षित क्षमतेच्या चाचणीमध्ये मंदिराचे बांधकाम नापास ठरल्याची माहिती, खुद्द श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामात त्रुटी समोर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या त्रुटी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.

बाबरी मशिदीच्या वादग्रस्त प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच संबंधित जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या गुणवत्ता चाचणीतच काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दूर करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम सुरु आहे. तर ‘एल अँड टी’, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यासारख्या नामवंत कंपन्यांचे इंजिनिअर्स यावर काम करत आहेत.

राम मंदिराच्या प्रस्तावित जागेच्या गर्भगृहाच्या पश्चिमेकडे पाणी वाहू लागल्याने जमिनीची प्रत खालावली असून सैल वाळूसारखी जमीन झाल्याचे संकट इंजिनिअर्ससमोर उभे राहिले आहे. मंदीराच्या पायाच्या बांधकामाचे डिझाइन ‘एल अँड टी’ने याआधीच सादर केले असून यात जमिनीत 20 ते 40 मीटर खोल आणि आणि सुमारे 1 मीटर व्यासाचे 1200 सिमेंट काँक्रीटचे पाइल्स उभारले जाणार आहेत.

याबाबत श्री राम मंदिर जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले की, निश्चित केलेल्या आराखड्यानुसार, एकूण 1200 खांब जमिनीत उभारले जाणार आहेत. यातील काही खांब जमिनीत 125 फूट खोल उभारले जाणार आहेत आणि बांधकामाच्या निषकांनुसार याची 28 दिवसांनंतर आम्ही तपासणी केली. भूकंप सदृष परिस्थिती निर्माण करण्यासोबतच खांबांवर 700 टन वजन ठेवले आहे. पण यातून आम्हाला अपेक्षित निकाल हाती लागला नाही. चाचणीत थोडाफार फरक असता तर निभावून नेता आले असते. पण खूप मोठा फरक जाणवल्याचे राय म्हणाले.

प्रकल्प व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
केवळ खांब आणि पाइलिंग भार पेलण्यासाठी सक्षम नाही हे आमच्या लक्षात आले असून इतर पर्यायांचा विचार केला जात असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश अफाळे यांनी सांगितले आहे. मंदीराच्या पायाच्या रचनेबाबत सर्व तंत्रज्ञांसोबत बैठक झाली असून या महिन्या अखेरपर्यंत यावर मार्ग काढला जाईल. त्यानंतर राम मंदीर ट्रस्टसमोर योजना सादर केली जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतरच पुढील कामाला सुरुवात होईल. संपूर्ण प्रकल्पाची योजना पूर्णत्वास आल्याशिवाय आम्ही कामाला सुरुवात करू शकत नाही. पुढील किमान हजार वर्षांपर्यंत बांधकाम पक्क राहील अशापद्धतीची योजना आखण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे जगदीश अफाळे म्हणाले.

Tags: Ayodhyaquality testingबांधकाम कमकुवतराम मंदिर
Previous Post

रिझर्व्ह बँकेचा निर्णय ! कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द

Next Post

बलात्काराची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यातच पुन्हा बलात्कार

Next Post
harassing his own daughter

बलात्काराची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यातच पुन्हा बलात्कार

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ayodhya
उत्सव

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

December 25, 2020
0

...

Read more

…अन् CM होण्याची इच्छा नसतानाही दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

6 days ago

Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात गाडी चालवताना फोन बोलणाऱ्या 19 हजार जणांवर कारवाई

3 days ago

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी-पेन्शनर्सला मिळू शकतो महागाई भत्ता, अनेक महिन्यांपासून लावलाय प्रतिबंध

3 days ago

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह, थायलंडमध्ये झाली ‘क्वारंटाईन’

5 days ago

Mumbai News : डोंबिवलीच्या ‘या’ तरूणीने दरोडेखोरांना घडवली अद्दल, वडीलांचाही जीव वाचवला, सर्वत्र होतेय ‘कौतूक’

5 days ago

Social Media : अश्लील छायाचित्र प्रसारित करणार्‍यांविरोधात सर्वाधिक FIR

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat