• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Congress Rita Yadav | PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

by Sikandar Shaikh
January 4, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राष्ट्रीय
0
Congress Rita Yadav | pm protest black flag congress leader rita yadav attack shoot.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Congress Rita Yadav | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काळा झेंडा दाखवणा-या काँग्रेसच्या (Congress) एका महिला नेत्यांवर अज्ञातांनी गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रीता यादव (Congress Rita Yadav) असं त्या महिला नेत्याचं नाव आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सुलतानपूर जिल्ह्यात मोदींना काळा झेंडा दाखवला होता. दरम्यान, काही अज्ञातांनी गोळीबार केला. यादव यांच्या पायाला गोळी लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना जखमी अवस्थेत सीएचसी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना हायर सेंटरला पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

रीता यादव (Congress Rita Yadav) या समाजवादी पार्टीला रामराम करुन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी पोस्टर आणि बॅनर बनवण्याच्या कामानिमित्त सुलतानपूरमध्ये (Sultanpur) गेल्या होत्या. दरम्यान, काम संपवून सुलतानपूरमधून घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. लंभुआ परिसरात हायवेवर 3 जणांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन समोर गाड्या आडव्या उभ्या केल्या. त्यानंतर त्या अज्ञांतांनी रीता यांच्यावर गोळीबार केला त्यावेळी त्यांच्या पायावर गोळी लागली. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. सध्या संबंधित अज्ञाताचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पोस्टर, बॅनर बनवण्याचे काम उरकून सुलतानपूर वरुन परत येत असताना लंभुआजवळ तिघांनी आमच्या गाडीला ओव्हरटेक केलं. बोलेरो गाडी थांबवून या तिघांनी शिवीगाळ करत गाडीतील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी चालकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवले. त्यानंतर मी पिस्तूल लावणाऱ्याच्या कानशिलात लगावली. तेव्हा संतापलेल्या त्या व्यक्तीने माझ्या पायावर गोळी मारली आणि ते हल्लेखोर तेथून फरार झाले. असं रिता यांनी सांगितलं.

कोण आहेत रिता यादव?
16 नोव्हेंबर मध्ये पंतप्रधान मोदी पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन करण्यासाठी सुलतानपूर जिल्ह्यामधील कूरेभारमधील अरवल कीरीमध्ये सभा घेत होते. त्यावेळी रीता यादव यांनी त्यांना काळा झेंडा दाखवला होता. पोलिसांनी रीता यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 2 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला. एक महिन्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असं एका वृत्तानुसार समजते.

 

Web Title : Congress Rita Yadav | pm protest black flag congress leader rita yadav attack shoot.

 

Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

Gold Silver Price Today | सुवर्णसंधी ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमी; जाणून घ्या मुंबई, पुणे अन् नागपूरमधील आजचे दर

Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

Tags: Arwal KiribannersBlack FlagBoleroCHC HospitalCongressCongress Rita Yadavdeath threatHigher CenterhighwayinjuredKurebharLambhuaLambhua ComplexleavePistolpm narendra modipolicepostersPrime Minister ModiPurvanchal Expressway InaugurationRita YadavSamajwadi PartyShootingSultanpur DistrictWomen leadersअरवल कीरीकाँग्रेसकाळा झेंडाकूरेभारगोळीबारजखमीजीवे मारण्याची धमकीपंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान मोदीपिस्तूलपूर्वांचल एक्सप्रेसवेच उद्घाटनपोलिसपोस्टरबॅनरबोलेरोमहिला नेत्यारीता यादवलंभुआलंभुआ परिसरसमाजवादी पार्टीसीएचसी रुग्णालयसुलतानपूर जिल्हासोडचिठ्ठीहायर सेंटरहायवे
Previous Post

Mumbai Lockdown | ‘…तर मुंबईत Lockdown लागणार’ ! BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

Next Post

Share Market | 2022 मध्ये कमावण्यासाठी ‘हे’ 10 शेयर, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Next Post
Share Market | icici direct top pick stocks share for this year may give return upto 50 percent.

Share Market | 2022 मध्ये कमावण्यासाठी 'हे' 10 शेयर, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

NPS Calculator | nps calculator earning rs 1 80 lakh every month after retirement by saving rs 400 daily know about it.
आर्थिक

NPS Calculator | रोज 400 रुपयांच्या बचतीने निवृत्तीनंतर दरमहा होईल 1.80 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या

October 9, 2021
0

...

Read more

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

3 days ago

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

5 days ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

5 days ago

Latur Crime | धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ‘मज्जा’, 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा

3 days ago

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

2 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat