• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

काँग्रेसनं नवजोतसिंग सिद्धूवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी !

by Shubham Khopade
January 23, 2020
in ब्रेकिंग न्यूज, राजकारण, राज्य
0
navjyotsing-siddhu

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत. पुन्हा एकदा दिल्लीत विधानसभेत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काँग्रेसनेही आप आणि भाजपाविरूद्ध कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने आता स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे आमदार नवजोतसिंग सिंद्धू यांच्या नावाचा समावेश केला आहे.

सिद्धूसोबत शत्रुघ्न सिन्हा, सिंधिया
काँग्रेसने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांना मोठी जबाबदारी दिली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत सिद्धू यांच्यासह काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, शत्रुघ्न सिन्हा, उदित राज, कीर्ती आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, शर्मिष्ठा मुखर्जी आणि रागिनी नायक यांचीही नावे आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही नावे आहेत.

ज्येष्ठ नेतेही स्टार प्रचारक
लोकप्रिय चेहर्‍यांसोबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसने स्थान दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कपिल सिब्बल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंग हुड्डा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही नावे आहेत.

Visit : bahujannama.com

Tags: bahujan newsbahujannamabahujannama newsbhim namabreaking newsChief Minister Bhupinder Singh HoodaChief Minister Capt. Amarinder SinghCongresscurrent news latest marathi newsDelhi Assemblydr manmohan singhjyotiradityalatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newslatest political news Maharashtralatest political statementlatest politics newslatest regional political newslistmaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi latest news Marathi NewsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNavjot Singh SidhuNew DelhiNews in Marathipolitical campaignpolitical leaderpolitical memesPolitical Newspolitical partypolitical policypolitical strategypolitical systempoliticianpolitician in controversypolitician in newspolitics and peoplepolitics in indiapolitics newspolitics news in marathipolitics news marathipunjabShatrughanStar Preachertoday latest newstoday news in marathitodays latest newstodays marathi newstodays political newstop newswhats going in politicsकाँग्रेसज्योतिरादित्य सिंधियाडॉ. मनमोहन सिंहदिल्ली विधानसभानवजोतसिंग सिद्धूनवी दिल्लीपंजाबबहुजननामाभीमनामामुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगमुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डायादीशत्रुघ्नसिंधियास्टार प्रचारक
Previous Post

शिक्षा सुनावल्यानंतर दोषींना 7 दिवसात फासावर लटकवा : केंद्र सरकार

Next Post

BSNL नं केली मोठी घोषणा, आता 4 महीने फ्री मिळणार ‘ही’ सेवा, जाणून घ्या

Next Post
BSNL

BSNL नं केली मोठी घोषणा, आता 4 महीने फ्री मिळणार 'ही' सेवा, जाणून घ्या

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

navjyotsing-siddhu
ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसनं नवजोतसिंग सिद्धूवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी !

January 23, 2020
0

...

Read more

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

4 days ago

Photos : भयंकर ट्रोल झाली ‘ही’ अभिनेत्री, नंतर म्हणाली -‘इतका तमाशा कशासाठी ? बिकिनी घालणारी मी काही…’

2 days ago

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

5 days ago

गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची राष्ट्रवादीची तयारी नसल्याचे स्पष्ट

5 days ago

पतीला एका ‘ब्लाइंड डेट’वर भेटल्या होत्या कमला हॅरिस, जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबाबत

5 days ago

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat