पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्कारमय प्रतिष्ठानच्यावतीने भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांना शिंदे यांच्या हस्ते अहिल्यादेवी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नगर येथील लक्ष्मीनारायण सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ना. शिंदे पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होणार आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. या दोन्ही सरकारमधील दुवा म्हणून मी काम करत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाबाबत सरकार ठोस निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, अण्णासाहेब बाचकर,दादाभाऊ चितळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटराव महारनवर, उपाध्यक्ष बाबासाहेब नऱ्हे, सचिव वैशाली पिसाळ, मल्हार महासंघाचे अध्यक्ष अरुण मतकर, माजी नगरसेवक दिगंबर ढवण, रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, विजय तमनर, गणेश लिपणे, गंगाराम कोळेकर, सोमनाथ बाचकर, सुवर्णा जऱ्हाड, नाना जुंधारे आदी उपस्थित होते.