• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सूड उगवण्यासाठीच रियाकडून तक्रार !

by Sikandar Shaikh
November 5, 2020
in मनोरंजन
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सूड उगवण्यासाठीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याचा आरोप अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बहिणी प्रियांका आणि मीतू सिंह यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केला.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी औषधाची बनावट चिठ्ठी मिळवल्याचा आरोप करत रियाने दोघींविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याच्याआधारे पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रियांका आणि मीतूने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजपूत बहिणींनी बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

रियाची तक्रार निराधार असून, गृहतिकांवर आधारलेली आहे. आपल्या वडिलांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीला विरोध करण्यासाठी रियाने तक्रार केली आहे. रियाची तक्रार आणि त्याआधारे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हे एक असे उदाहरण आहे जेथे निराधार आरोप करण्यात आले असून त्यातून गुन्हा झालेला आहे हे सिद्धच होत नाही, असेही राजपूत बहिणींनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Tags: Actor Sushant Singh RajputActress Riya ChakrabortyBihar policeBollywood NewsBollywood News in MarathicrimeEntertainment NewsEntertainment News in Marathilatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in MarathiMarathi Entertainment Newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMeetu SinghMumbai BollywoodNews in MarathiPriyankatodays latest newstodays marathi newsअभिनेता सुशांतसिंह राजपूतअभिनेत्री रिया चक्रवर्तीगुन्हाप्रियांकाबिहार पोलिसमीतू सिंह
Previous Post

जाणून घ्या चिंचेचे फायदे, वजन कमी करण्यास देखील फायदेशीर

Next Post

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना साडेपंधरा हजार सानुग्रह अनुदान

Next Post

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना साडेपंधरा हजार सानुग्रह अनुदान

coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Video : जेव्हा राहूल गांधींनी समुद्रात मारली डुबकी, व्हिडीओ होतोय व्हायरल

3 days ago

डीएसकेंच्या पुतणीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; जामीन अर्ज केला मंजूर

4 days ago

अडीच वर्षात भाजपचे 22 जण नाराज, त्यापैकी 9 जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

6 days ago

‘पोलीस कार्यालयात 50 % हजेरी; इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

4 days ago

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

15 hours ago

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat