रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये (Aurangabad News) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सध्या आजारी आहे. अशात राज्याचा कारभार चालवण्यासाठी कुणीतरी मुखिया हवा आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे,’ असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे,’ असा पर्याय रावसाहेब दानवे यांनी सुचवला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे रावसाहेब दानवे म्हणाले, ‘मुख्यमंत्री आजारी असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत. त्यांना लवकर बरे वाटावे, यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र त्यांच्या आजारपणामुळे राज्याला सध्या प्रमुखच नाही. अशात कुणाला तरी प्रमुख म्हणून नेमायला हवे. शिवसेनेत एकनाथ शिंदे सारखे नेते आहेत, त्यांना प्रमुख म्हणून नेमायला हवे किंवा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत, त्यांनाही प्रमुख म्हणून नेमावे.’ असं ते म्हणाले.
Web Title :- CM Uddhav Thackeray | bjp leader raosaheb danve suggest uddhav thackeray ill make eknath shinde chief minister
Blood Sugar Control | ‘या’ 4 फळांचे सेवन करण्याने Blood Sugar राहते नियंत्रणात, जाणून घ्या