• Latest
 CM Eknath Shinde | rahul gandhi insulted veer savarkar will he show courage like balasaheb eknath shinde question to uddhav thackeray

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

March 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Wednesday, September 27, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

in state catogary, ताज्या बातम्या, मुंबई, राजकारण, राजकीय
0
 CM Eknath Shinde | rahul gandhi insulted veer savarkar will he show courage like balasaheb eknath shinde question to uddhav thackeray

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी सावरकरांच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्याभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) सुरु करणार असल्याची घोषणा केली. तसेच राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राहुल गांधींच्या पुतळ्याला थोबाडीत मारणार का?

वीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर (Mani Shankar Iyer) यांनी केला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. काल सभेत वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याला थोबाडीत मारणार का? तुम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? ते तरी सांगा असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून विचारला आहे.

LIVE | Press Conference, #Mumbai@mieknathshinde https://t.co/4qUPJmILmf

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2023

सावरकरांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातोय

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधींविषयी एक शब्द काढला नाही

वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहेत. अशा दैवताचा अपमान केला जातो आहे. जाणीवपूर्वक केला जातो आहे. विधानसभेत आपण पाहिलं की हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी एक शब्दही काढला नाही. उलट राहुल गांधींची खासदारकी कायदेशीर मार्गाने गेली तरी काळ्या फिती लावून काँग्रेसला (Congress) साथ देणारे हेच लोक आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लागावला.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राहुल गांधी यांची लायकीच नाही

राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत असेल तर एक दिवस सेल्युलर जेलमध्ये (Cellular Jail) राहून दाखवावं.
मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही, गांधी आहे.
ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर घणाघात केला. ते पुढे म्हणाले, आपल्या देशाची निंदा राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (CM Narendra Modi) यांनाही त्यांनी दुषणं दिली.
आम्ही पुन्हा एकदा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या आणि आपल्या देशाच अपमान करणाऱ्याचा निषेध करतो, असेही शिंदे म्हणाले.

राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा काढणार

राहुल गांधी जे बोलले त्यामुळे जनतेच्या मनात चिड आहे. मी वीर सावरकर यांच्या त्यागाविषयी मी आणखी
काय सांगू ते आपल्या सर्वांना माहिती आहेच. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरा शहरांमध्ये वीर सावरकर
गौरव यात्रा आम्ही सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

Web Title : CM Eknath Shinde | rahul gandhi insulted veer savarkar will he show courage like balasaheb eknath shinde question to uddhav thackeray

हे देखील वाचा :

MLA Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

Pune Crime News | जनमित्रांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना तत्काळ अटक; थकबाकीमुळे वीजपुरवठा केला होता खंडित

Maharashtra Police – DG Medals | DG संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे, निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव (Video)

Tags: BJPbreakingCM Eknath ShindeCM Eknath Shinde GroupCM Eknath Shinde in marathi newsCM Eknath Shinde marathi news latest update todayCM Eknath Shinde marathi news todayCM Eknath Shinde news todayCM Eknath Shinde today latest in marathiCongress leader Rahul GandhiDevendra FadnavisGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra PoliticalMaha Vikas Aghadi GovernmentMaharashtra Political CrisisMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiMaharashtra Political News YesterdayMahavikas Aghadi GovernmentMani Shankar IyerSavarkar Gaurav YatraShivsenaSwatantryaveer SavarkarUddhav Thackerayआजच्या ताज्या महाराष्ट्राच्या राजकीय बातम्याआजच्या महाराष्ट्रातील राजकीय बातम्याउद्धव ठाकरेकाँग्रेस नेते राहुल गांधीकालच्या महाराष्ट्रातील राजकीय बातम्यागुगल ताज्या मराठी बातम्यादेवेंद्र फडणवीसभाजपमणिशंकर अय्यरमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेनासावरकर गौरव यात्रास्वातंत्र्यवीर सावरकर
Previous Post

MLA Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

Next Post

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
Chandrakant Patil | 'How much is this hypocrisy?', Flexbaji in Chandrakant Patal's constituency

Chandrakant Patil | 'किती हा ढोंगीपणा?', चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In