• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

by Balavant Suryawanshi
May 21, 2022
in आरोग्य
0
File photo

File photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) करण्यासाठी जे लोक सर्व प्रकारच्या उपायांचा अवलंब करत आहेत त्यांच्यासाठी आंब्याचे बाटे खूप फायदेशीर आहेत (Mango Kernels For Cholesterol Control). आंबा खाल्ल्यानंतर त्याचे बाटे फेकून देऊ नका. कारण ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंब्याच्या बाट्याचे सेवन करून तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control Tips) करू शकता (Cholesterol Control By Mango kernels). याशिवाय यातून अनेक मोठे फायदेही मिळतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासोबतच आंब्याच्या बाट्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात (Cholesterol Control Tips).

 

आंब्याचे बाटे पोटासाठी फायदेशीर (Mango Kernels Are Beneficial For Stomach)
फक्त आंबाच नाही तर त्याचा बाटा देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही आंब्याच्या बाट्याचे सेवन केले तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास तो मदत करेल. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही आंब्याचे दाणे खूप फायदेशीर आहेत (Cholesterol Control Tips).

 

नियंत्रित राहील ब्लड शुगर (Blood Sugar Will Remain Control)
यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याच्या बाट्याचे सेवन करावे. याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याचा बाटा खूप फायदेशीर आहे (Mango Kernels Controls Blood Sugar).

आंब्याचे बाट्याचे हे सुद्धा फायदे (These Are Also Benefits Of Mango Kernels)

– मासिक पाळीचा (Menstrual Cramps) त्रास कमी करण्यासाठी आंब्याच्या बाट्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या त्रास कमी होईल.

– हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठीही हा बाटा खूप फायदेशीर आहेत. हृदयरोग्यांनी तो जरूर खावे. कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

– हे दातांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हे कॅल्शियम दातांच्या विकासासाठी मदत करते.

 

Web Title :- cholesterol control tips cholesterol control mango kernels cholesterol not increase blood sugar of diabetes 2 patients

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

Tags: Blood sugarBlood Sugar Will Remain ControlCholesterol ControlCholesterol Control By Mango kernelsCholesterol Control TipsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHealthhealth latest newshealth latest news todayhealth marathi newshealth news today marathihealth tipshealthy lifestylelatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleMango KernelsMango Kernels Are Beneficial For StomachMango Kernels Controls Blood SugarMango Kernels For Cholesterol Controlmenstrual crampsThese Are Also Benefits Of Mango Kernelstodays health newsआंब्याचे बाटे पोटासाठी फायदेशीरआंब्याचे बाट्याचे हे सुद्धा फायदेकोलेस्ट्रॉल कंट्रोलकोलेस्ट्रॉल नियंत्रितकोलेस्ट्रॉल पातळीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यानियंत्रित राहील ब्लड शुगरब्लड शुगरब्लड शुगर लेव्हल नियंत्रितमासिक पाळीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Previous Post

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

Next Post

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

Next Post
Pune Pimpri Crime | Bail granted to accused of raping a girl on the pretext of marriage

Pune Crime | 'शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..' विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune
ताज्या बातम्या

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने...

Read more
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

WhatsApp Call Record | व्हॉट्सअ‍ॅप काॅल कसा Record करायचा?; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

6 days ago

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

4 days ago

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’

5 days ago

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

22 hours ago

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीत’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

5 days ago

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat