• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Children Care in Winter | हिवाळ्यात मुलांना घेरतात ‘हे’ 10 आजार, ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मुलं पडणार नाहीत आजारी; जाणून घ्या

by Sikandar Shaikh
December 23, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Children Care in Winter | children care in winter important measures to protect children from cold.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Children Care in Winter | हिवाळ्यात काही आजारांचा धोका जास्त असतो. यातील काही आजार असे असतात, जे तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतात. या ऋतूमध्ये विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. (Children Care in Winter) कारण जसजसा हिवाळा वाढत जातो तसतशी लहान मुलांना फ्लू आणि न्यूमोनिया (Pneumonia) ची तक्रार होऊ लागते.

 

हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा प्रभाव अनेक मुलांमध्ये दीर्घकाळ टिकून राहतो. अशा स्थितीत त्यांना वाढत्या थंडीपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. मुलांना ताप, खोकला, सर्दीची तक्रार असेल लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.

 

हिवाळ्यातील मुलांचे सामान्य आजार (Common diseases of children in winter)

– सांधेदुखी (Joint pain)

– सर्दी आणी ताप (Cold and fever)

– सर्दी आणि खोकला (Cold and cough)

– नाक बंद

– शिंका येणे (Sneezing)

– डोकेदुखी (Headache)

– अंगदुखी (Body Pain)

– वायरल फिवर (Viral fever)

– घशाला सूज (Throat swelling)

– कानाचा संसर्ग (Ear infection)

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

हिवाळ्यात अशी घ्या मुलांची काळजी (Take care of children like this in winter season)

– मुलांना व्यवस्थित कपडे घाला.

– मुलाचे डोके आणि कान नेहमी झाकून ठेवा.

– झोपताना मुलांना ब्लँकेटने अशा प्रकारे कव्हर करा की ते संपूर्ण रात्रभर झाकलेले राहील.

– थंडी जास्त असलेल्या ठिकाणी मुलांना अजिबात नेऊ नका.

– खिडकी किंवा दरवाजाजवळच्या खोलीत मुलाला कधीही ठेवू नका.

– खूप थंडी असताना घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.

– मुलांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करा.

– मुलांना रोज 1 अंडे द्या.

– मुलांना रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध द्या.

 

मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक 

बालरोगतज्ञांनुसार, कमी तापमान (Temperature) मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, कारण त्यांच्या शरीरासाठी तापमान कायम राखणे कठीण आहे. अशा स्थितीत मुलांना थंडीपासून वाचवणे गरजेचे आहे.

 

Web Title :- Children Care in Winter | children care in winter important measures to protect children from cold.

 

Dilip Walse Patil | 5 DCP आणि 5 ACP पदावर असणार्‍या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस – गृहमंत्री वळसे-पाटील

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला बंगळुरूमधून अटक, समोर आलं सुशांतसिंग ‘कनेक्शन’

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! पैशाच्या देण्या-घेण्यातून तिघांनी जीवलग मित्राची केली निर्घृण हत्या

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR

Tags: BlanketsBody achesbreakingChildren Care in WinterColdCoughdisease riskear infectioneggsFeverfluHeadachehealth carehospitalJoint Painlatest marathi newsLow temperaturenasal congestionPediatricianPneumoniasneezingsore throatViral FeverwinterWinter coldअंगदुखीअंडेआजारांचा धोकाआरोग्याची काळजीकमी तापमानकानाचा संसर्गखोकलाघशाला सूजडोकेदुखीतापनाक बंदन्यूमोनियाफ्लूबालरोगतज्ञब्लँकेटरुग्णालयवायरल फिवरशिंका येणेसर्दीसांधेदुखीहिवाळाहिवाळ्यात सर्दी
Previous Post

Bigg Boss 15 | फायनल टास्कने करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्यात आणला दुरावा, करण म्हणाला – ‘तु् कॅमेरासाठी….’

Next Post

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळेल भेट ! DA मध्ये होईल 20 हजार पर्यंत वाढ, जाणून घ्या पूर्ण गणित

Next Post
DA Hike | 7th pay commission dearness allowance will increase again know central govt employees da hike latest news

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळेल भेट ! DA मध्ये होईल 20 हजार पर्यंत वाढ, जाणून घ्या पूर्ण गणित

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राज्य

पुणे : ‘या’ नवीन जागेवर होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 

January 9, 2019
0

...

Read more

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

6 days ago

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख रुपयांचे होईल नुकसान

6 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

6 days ago

MLA Ram Satpute | भाजप आमदाराच्या कारचा अपघात, गाडीचे 3 टायर फुटले; राम सातपुते सुखरूप

6 days ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

7 days ago

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat