• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले – ‘चीन आणि पाक मोठा धोका, योग्य वेळी करू योग्य कारवाई’

by sajda
January 12, 2021
in देश
0
Chief of Army

Chief of Army

बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय लष्कराच्या वार्षिक कॉन्फरन्सला संबोधित करताना म्हटले की, मागील वर्ष खुप आव्हानांनी भरलेले होते आणि त्यांचा सामना करत आपण पुढे गेलो आहोत. आपल्या संबोधनात त्यांनी म्हटले की, भारतासाठी पाकिस्तान आणि चीन मोठा धोका बनले आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी योग्यवेळी योग्य कारवाई केली जाईल. ते म्हणाले, पाकिस्तानकडून सतत दशहवादाला प्रोत्साहन दिले जात आहे, परंतु आम्ही दहशतवादासाठी झीरो-टॉलरन्स ठेवतो.

लष्कर प्रमुखांनी आपल्या संबोधनात म्हटले की, मिझोराममध्ये कोणतीही हिंसा झाली नव्हती, मणिपुरमध्ये हे एक दोन ग्रुप आहेत जे हिंसेत सहभागी होते. तर आसाममध्ये शांतता आहे. अशाप्रकारे नॉर्थ इस्टच्या स्थितीत एक दोन वर्षात सुधारणा झाली आहे.

कोअर कमांडर स्तराच्या 9व्या फेरीतील चर्चेची प्रतिक्षा
लष्करप्रमुखांनी पुढे म्हटले की, आम्ही केवळ लडाखच नव्हे, संपूर्ण एलएसीवर उच्च स्तराची देखरेख केली आहे. सोबतच कोअर कमांडर स्तराच्या आठव्या फेरीची चर्चा झाली आहे, आता 9व्या फेरीची प्रतिक्षा आहे. आम्ही चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची अपेक्षा करतो.

तंत्रज्ञान सक्षम लष्कर विकसित करण्याचे कार्य
लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी सुरुवातीच्या आपल्या संबोधनात म्हटले की, भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम लष्कर विकसित करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला जात आहे. यामध्ये सर्व नवीन तंत्रज्ञान सहभागी करून घेण्यावर फोकस केला जाईल.

तत्पूर्वी लष्करप्रमुखांनी सांगितले की, मागचे वर्ष आव्हानांचे होते. उत्तरी सीमांवर मुख्य आव्हान कोरोना संसर्ग होता. उत्तर सीमांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे आणि शांतता कायम राहण्याची आशा आहे.

Tags: Chief of Army Staff Manoj Mukund NarwaneChinapakistanकारवाईचीनपाकलष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे
Previous Post

SC on Farmers Protest : 3 कृषी कायद्यांवर साडेतीन महिन्यानंतर लागला ‘ब्रेक’ – सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील ‘हे’ 10 महत्वाचे मुद्दे

Next Post

काय सांगता ! होय, निवडणूक जिंकण्यासाठी चक्क मित्राच्या पत्नीला घेतलं उधार, अन् निकालानंतर…

Next Post
pretty crap

काय सांगता ! होय, निवडणूक जिंकण्यासाठी चक्क मित्राच्या पत्नीला घेतलं उधार, अन् निकालानंतर...

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chief of Army
देश

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले – ‘चीन आणि पाक मोठा धोका, योग्य वेळी करू योग्य कारवाई’

January 12, 2021
0

...

Read more

यवतमाळ : अभिमानास्पद ! पाटणबोरीच्या पोरींची गगनभरारी, एकाच वेळी उडविणार शंभर उपग्रह

5 days ago

PM मोदींच्या जवळचे IAS अधिकारी राहिलेले AK शर्मांची भाजपामध्ये एन्ट्री, लढवू शकतात MLC

3 days ago

कोविड व्हॅक्सीनने नपुंसक होण्याचा धोका आहे ? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले ‘हे’ उत्तर

2 days ago

Elon Musk च्या टेस्लाची भारतात ‘एन्ट्री’ ! बेंगळुरूमध्ये केली नोंदणी, आता येथे बनवल्या जातील ‘इलेक्ट्रिक गाड्या’

4 days ago

Pune News : पुणे जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी ?

5 days ago

चांदीत पुन्हा 1500 रुपयांची तर सोन्यात 500 रुपयांची घसरण

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat