• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मला ‘हसीना’ अन् ‘सुंदरी’ दोघी आवडतात अन् त्यांना देखील मी’, बहाद्दरानं एकाच मांडवात थाटामाटात केला त्यांच्याशी विवाह

by Jivanbhutekar
January 10, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
married

छत्तीसगढ : वृत्तसंस्था – एकाच नवरदेवाने एकाच मांडवात दोन महिलांशी लग्न केल्याचे कधी ऐकिवात नाही. पण छत्तीसगडध्ये असाच एक प्रकार घडला आहे. जिथे एकाने दोन मुलींसोबत एकाच वेळी लग्न केल्याचे समोर आले आहे. त्याने हे लग्न काही लपून-छपून नाही, तर दिवसा ढवळ्या अख्ख्या गावासमोर थाटामाटात केले आहे. सामान्यत: याप्रकारे दोन लग्न करण्याची घटना असामान्य असते. मात्र, हे तिघांचेही लग्न तिघांच्याही सहमतीने झाल्याची ही घटना दुर्मिळ आहे. त्यांच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हसीना आणि सुंदरी असे या दोन मुलीची नावे आहेत. हसीना ही 19 वर्षीय आहे तर सुंदरी ही 21 वर्षांची आहे. या दोघींनाही नवरदेव चंदू मौर्य आवडायचा म्हणून या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवून एकाच मंडपात चंदूशी लग्न केले आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात हे आगळे- वेगळे लग्न पार पडले आहे. यावेळी चंदू म्हणाला की, मला त्या दोघीही आवडतात. तसेच त्या दोघींनाही मी आवडतो. हे लग्न आम्ही गाववाल्यांच्या समोर आणि सहमतीने केले आहे. मात्र या लग्नात माझ्या एका पत्नीच्या घरचे सदस्य या विवाहात सामिल झाले नाहीत. या लग्नामधील सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे लग्न संपूर्ण गावासमोर पार पडले तसेच कुणीही या लग्नाला विरोध दर्शवला नाही.

हसीना व सुंदरी या दोघीनीही 12 वीची परिक्षा दिली आहे. बस्तर जिल्ह्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. जिथे सगळ्या गाववाल्यांच्या समोर याप्रकारचे लग्न पार पडले आहे. ते ही मोठ्या थाटामाटात. याप्रकारचा विवाह हिंदू विवाह अधिनियमांमधील एक अपराध आहे. याविरोधात अद्यापतरी कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.

Tags: Chandu MauryachhattisgarhHasinamarriagesocial mediaSundariwifeचंदू मौर्यछत्तीसगढपत्नीलग्नविवाहसुंदरीसोशल मीडियाहसीना
Previous Post

Pune News : पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला शस्त्रासह अटक

Next Post

फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप, म्हणाले – ‘हे कोत्या मनोवृत्तीचे सूडाचे राजकारण’

Next Post
devendra fadanvis

फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप, म्हणाले - 'हे कोत्या मनोवृत्तीचे सूडाचे राजकारण'

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

married
ताज्या बातम्या

‘मला ‘हसीना’ अन् ‘सुंदरी’ दोघी आवडतात अन् त्यांना देखील मी’, बहाद्दरानं एकाच मांडवात थाटामाटात केला त्यांच्याशी विवाह

January 10, 2021
0

...

Read more

भाजप आ. प्रसाद लाड ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

3 days ago

Aurangabad News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत 29 जानेवारीला

3 days ago

Maharashtra : सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 50/55 की अर्हताकारी 30 वर्षे, ठरविण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती

2 days ago

‘घ्या निवडणुका, महाविकासला बहुमत मिळालं तर…’, भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं ‘आव्हान’

7 days ago

देशाचा मूड : दक्षिण भारतात PM मोदींची लोकप्रियता कमी, 38% मुस्लिमांनी दिले पॉझिटिव्ह रेटिंग

4 days ago

उमरखेडच्या नायब तहसीलदारांवर वाळू तस्कराकडून चाकू हल्ला

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat