• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे यांची नियुक्ती

by Namrata Sandhbhor
March 3, 2021
in पुणे, राजकीय
0
vasant-more

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मनसेने देखील पुणे विभागात खांदेपालट केली आहे. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरसेवक, मनपा गटनेते श्री. वसंत मोरे ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'पुणे शहराध्यक्ष'पदी नेमणूक. #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य pic.twitter.com/gJ0pWmb7bT

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 3, 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर आज (बुधवार) त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. मुंबईमध्ये या नियुक्त्यांची घोषणा राज ठाकरे यांनी केली. वसंत मोरे हे मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

2012 च्या निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी गटनेते म्हणून मोरे यांनी या गटाचे नेतृत्व केले होते. 2017 निवडणुकीत मनसेचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. आता महापालिका निवडणुकीला वर्ष राहिलेले असतानाच शहराची सूत्रे मोरे यांच्या हातात देण्यात आली आहेत.

Tags: electionMaharashtra Navnirman Sena president Raj ThackeraymnsMNS corporator Vasant MorePune Municipal CorporationThe current president is Ajay Shindeनिवडणूकपुणे महानगरपालिकेमनसेमनसेचे नगरसेवक वसंत मोरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाविद्यमान अध्यक्ष अजय शिंदे
Previous Post

पश्चिम बंगाल निवडणुकीत अखिलेश यादव यांच्याकडून टीएमसीला समर्थन – म्हणाले- ‘टीएमसीचा विजय, तो सपाचा विजय’

Next Post

सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त केले म्हणजे देशद्रोह ठरत नाही : सुप्रीम कोर्ट

Next Post
supreme court

सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त केले म्हणजे देशद्रोह ठरत नाही : सुप्रीम कोर्ट

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

vasant-more
पुणे

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे यांची नियुक्ती

March 3, 2021
0

...

Read more

धक्कादायक ! वॉर्ड बॉयने ऑक्सिजन सपोर्ट काढल्याने कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू, घटना CCTV त कैद

4 days ago

‘भाजपच्या कार्यकर्त्यांकडे 50 हजार Remdesivir इंजेक्शन आले कोठून?’

2 days ago

निर्बंध मोडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईक संतप्त

6 days ago

फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बंद असताना औंधच्या खाजगी रुग्णालयात 110 फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण ! एका मल्टी नॅशनल बँकेतील 18 वर्षे वयावरील अधिकारी, कर्मचार्‍यांना लस दिल्याची चर्चा; मनपाच्या लसीकरण व्यवस्थेतील गूढ वाढले

6 days ago

इस्त्राईलच्या वैज्ञानिकांचा दावा; म्हणाले – ‘दक्षिण आफ्रिकी कोरोना स्ट्रेनचा धोका लस घेतलेल्यांना 8 पट जास्त’

6 days ago

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली ठरला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अन् कपिल देव यांना देखील मोठा सन्मान

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat