नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोच्या चांद्रयान 2 चा चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करण्याच्या काही वेळ आधीच संपर्क तुटला. इस्रोने याची माहिती देत म्हटले की, 2.1 किलोमीटर आधीच चांद्रयान 2 सोबतचा संपर्क तुटला. ज्याच्यामुळे पुढे कोणतीही माहिती मिळाली नाही. इस्रोचा चांद्रयान जरी कुठे भटकला असेल परंतु भारताला मात्र इस्रोच्या वैज्ञानिकांवर गर्व आहे.
यानंतर मोदींनी वैज्ञानिकांचा उत्साह वाढवत म्हटले की, जीवनात चढ-उतार येत असतात. ही काही छोटी अचीवमेंट नाही. देशाला तुमच्यावर गर्व आहे. माझ्याकडून वैज्ञानिकांना शुभेच्छा. तुम्ही विज्ञान आणि मानव जातीची खूप मोठी सेवा केली आहे. मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. हिंमतीने पुढे चला. पुढेही आपला प्रवास सुरुच राहिल.”
https://twitter.com/
भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा देत म्हटले की, “चांद्रयान 2 सह इस्रोने केलेल्या प्रत्येक कामगिरीचा भारतीयांना अभिमान वाटत आहे. भारत वैज्ञानिकांच्या सोबत उभा आहे. भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”
https://twitter.com/AmitShah/
अभिनेते अनुपर खेर यांनी इस्रोची स्तुती करत म्हटले की, “गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले!!!” असे म्हणत सर्वांना वैज्ञानिकांवर गर्व आहे असे त्यांनी म्हटले.
https://twitter.com/
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही इस्रोला शुभेच्छा दिल्या ट्विट करत त्यांनी म्हटले की, “चांद्रयान 2 च्या मून मिशनवर आपण केलेल्या अविश्वसनीय कामगिरीसाठी इस्रोच्या टीमला शुभेच्छा. आपली उत्कटता आणि समर्पण प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे. तुमचं काम व्यर्थ नाही. याने अनेक अंतराळ मोहिमांचा पाया रचला गेला आहे.”
https://twitter.com/
- विषयक वृत्त आरोग्य दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत