• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेससह संजय राऊत यांच्यावर टीका; म्हणाले…

by nageshsuryavanshi
February 11, 2022
in मुंबई, राजकीय
0
Chandrakant Patil | states disgrace over corona highest death chandrakant patils counter attack on shivsena leader and mp sanjay raut

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Chandrakant Patil | लोकसभेत (Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने (Congress) राज्यभर आंदोलन सुरू केले आहे तर शिवसेनेचे (Shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली अशा शब्दात टीका केली. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोनाकाळात (Corona) देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले. आणि सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाले. त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला असा पलटवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळात (Corona Crisis) रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही. एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले. इतकंच नाही तर एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. परप्रांतीय मजुरांना विश्वास देण्यात सरकार कमी पडले त्याचा परिणाम म्हणजे मजुरांनी (Labor) पलायन केले. हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले. खरे तर काँग्रेसने या सर्वाचा जाब मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा. त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती. असेही ते म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेला हल्ला सहजासहजी घेणार नसल्याचे सांगत पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी रोज उठून धमक्या देणं बंद करावं. सोमय्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पाटील हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे असे वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असेही ते म्हणाले.

काय बोलतो याचे भान बाळगा : अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय (Political) वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचे काम केल्याचा आरोप केला होता. त्यावरून चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप -प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे, उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


Web Title :-
Chandrakant Patil | states disgrace over corona highest death chandrakant patils counter attack on shivsena leader and mp sanjay raut

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

Pune Crime | कोंढव्यातील थरार ! सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Tags: Ajit PawarBJPbjp leader kirit somaiyaChandrakant PatilChandrakant Patil latest newsChandrakant Patil latest news todayChandrakant Patil marathi newsChandrakant Patil news today marathiCongressCoronaCorona Crisiscorona patientDeputy Chief Minister Ajit PawarDevendra FadnavisKirit Somaiyalaborlatest Chandrakant Patillatest marathi newslatest news on Chandrakant Patillocal body electionsLok Sabhamaharashtra coronamarathi Chandrakant Patil newsMP Sanjay Rautpm narendra modipoliticalSanjay RautShiv Senashiv sena leader sanjay rauttoday’s Chandrakant Patil newsअजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकाँग्रेसकिरीट सोमय्यांकोरोनाकोरोना रुग्णचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपभाजप नेते किरीट सोमय्यामजुरराजकीयलोकसभाशिवसेनाशिवसेना नेते संजय राऊतसंजय राऊतस्थानिक स्वराज्य संस्थांच्या
Previous Post

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Next Post

Bachchu Kadu | मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post
Bachchu Kadu | minister bachchu kadu get 2 month prison punishment in election affidavit mumbai flat case

Bachchu Kadu | मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal
क्राईम

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | महिलेला वारंवार लॉजवर घेऊन जाऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन एका...

Read more
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
 Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | jammu kashmir major army operation in kulgam jammu and kashmir 2 terrorists surrendered

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

6 days ago

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

2 days ago

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

4 days ago

Pune Crime | शिवीगाळ का करतो, असे विचारल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

5 days ago

Maharashtra Political Crisis | राज्यात भाजपसोबत नवं सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटाचं ‘हे’ आहे प्लॅनिंग, जाणून घ्या

7 days ago

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat