‘पवार कुटुंबातील एकही व्यक्ती यावेळी निवडून येणार नाही. त्यामुळे पवारांनी त्यांच्या पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केली आहेत. काही दिवसापूर्वी आमचा तीन राज्यात पराभव झाला, तो आम्ही मान्य केला. तसा शरद पवारांनीही पराभव झाल्यास तो मान्य करावा असा हल्लोबल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक भाजपने प्रतिष्टेची करत या मतदार संघात जोरदार ताकद लावली आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते.
याबाबत पवार म्हणाले कि, ‘देशभरात ईव्हीएमबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना?’ अशी शंका शरद पवारांनी निर्माण केली होती.