• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उध्दव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं’

by sheetal
November 27, 2020
in राजकीय
0
Chandrakantdada

Chandrakantdada

बहुजननामा ऑनलाइन टीम – आम्हाला राष्ट्रवादी ही नको आणि शिवसेना ही नको. आता आम्हाला आमची ताकद  पाहायची आहे. आमचं संघटन मजबूत झाला आहे हे माझं मत आहे तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तो केंद्रीय नेतृत्व घेईल. शिवसेनेसोबत आता जाणार नाही. असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil )यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही; मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते? प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धव ठाकरेंना या प्रश्नांचा अभ्यास नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.  मात्र,  उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे हेही माहीत नव्हतं. कामकाज कसं होतं हे माहीत नाही, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. एक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे बोलताना ते म्हणाले, की मी स्वतः शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वतः भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं त्यांचं कौशल्य खरोखर मोठं आहे.  शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्गार काढले. मात्र, शेती, साखर या गोष्टीतील त्यांच्या एवढा अभ्यास कुणाचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केला आहे शरद पवार साहेबांना राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर सुप्रिया सुळे यांना नेतृत्व करण्यास  सांगतील.  असं माझं विश्लेषण आहे ते चुकीचे नाही त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावंसं वाटणे चुकीचे नाही.

वीजग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचार  विनिमय सुरू आहे- राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत

“वीज बिल माफी हे केवळ एका खात्याचं काम नाही हे सरकारचं काम आहे.  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला.  त्यानंतर वाढीव बिल माफी करू, अशी घोषणा मुख्यमंत्रीच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून  केली होती.  वीज बिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतं. तो सरकारचा निर्णय होता  वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आज विचारविनिमय सुरू आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीज बिल भरले. पण जनतेला सांगतात बिल भरू नका हा कुठला न्याय आहे ? “

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा ! स्वस्त डाळी विकण्यासाठी सरकार लवकरच उचलणार मोठे पाऊल

Next Post

ममता बॅनर्जींना मोठा धक्का ! परिवहनमंत्री शुभेंद्र अधिकारी यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Next Post
Mamata Banerjee

ममता बॅनर्जींना मोठा धक्का ! परिवहनमंत्री शुभेंद्र अधिकारी यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chandrakantdada
राजकीय

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उध्दव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं’

November 27, 2020
0

...

Read more

रद्द केलेला विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलाला लागू करा : सुप्रीम कोर्टात केंद्राची धाव

5 days ago

5 वर्षांपासून ‘पिंजऱ्यात’ कैद आहे मुलगी, ज्या अवस्थेत राहते ते जाणून व्हाल ‘भावुक

6 hours ago

Ind Vs Aus : 1046 विरुद्ध 13 असा हा सामना

3 days ago

कलयुग ! प्रियकरानं 4 मित्रांच्या मदतीनं आळीपाळीनं केला बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

5 days ago

27 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीसोबत प्राध्यापकाचं ‘रिलेशन’, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून प्रभावित झाली होती ‘विद्यार्थिनी’

4 days ago

Nashik News : नाशिकमध्ये 2000 च्या नोटेचे दर्शन दुर्लभ, अनेकांनी घेतली धास्ती

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat