• Latest
CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | Additional Revenue Divisional Commissioner from CBI Dr. Anil Ramod arrested

CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | सीबीआयकडून अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना अटक (व्हिडिओ)

June 9, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Friday, September 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | सीबीआयकडून अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना अटक (व्हिडिओ)

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | Additional Revenue Divisional Commissioner from CBI Dr. Anil Ramod arrested

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Pune | केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) पथकाने पुण्याच्या महसूल विभागातील अतिरिक्त महसूल आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड (IAS Dr. Anil Ganpatrao Ramod) यांना अखेर अटक केली आहे (CBI Arrest IAS Officer In Pune). राज्य महसूल विभागातील (Maharashtra Revenue Department) बडया अधिकार्‍याला लाच प्रकरणी सीबीआयने अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Policenama (@policenamaa)

याबाबत अधिक महिती अशी की, तक्रारदाराने चार दिवसांपुर्वी डॉ. अनिल रामोड यांच्याविरूध्द तक्रार केली होती. तक्रारीची संपुर्णपणे पडताळणी केल्यानंतर तक्रारदाराकडून 8 लाख रूपयाची लाच (Pune Bribe Case) घेत असताना डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले (Pune Crime News). नोटांवरील बोटांचे ठसे देखील घेण्यात आले आहेत. दरम्यान, डॉ. रामोड यांच्या औंध-बाणेर (Aundh-Baner) परिसरातील ऋतुपर्ण सोसायटीतील (Rutuparna Society) बंगल्यावर देखील सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे.

सीबीआयने बडया अधिकार्‍याला अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सीबीआयमधील डीआयजी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

  • CBI Raid On IAS Dr. Anil Ramod In Pune | पुण्याच्या महसूल विभागातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळयात; बाणेर येथील बंगल्यात CBI ची 20 अधिकार्‍यांची टीम दाखल (Video)
  • Maharashtra Political Crisis | शिवसेना कोणाची? कार्यवाहीला लागला वेग; केंद्रीय निवडणूक आयोगाला विधिमंडळाचे पत्र
  • HDFC Bank Loan | एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले! हप्त्याचा बोजा वाढणार
  • Sunita Dhangar Suspended | लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित
  • Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट
  • ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
  • Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या
Tags: Additional Revenue Divisional Commissioneraundh-banerbreakingcbiCBI Arrest IAS Dr Anil Ramod In PuneCBI Arrest IAS Officer In PuneCentral Bureau of Investigation (CBI)Dr. Anil Ganpatrao RamodDr. Anil RamodIAS Dr. Anil Ganpatrao RamodIPS Sudhir HiremathMaharashtra Revenue DepartmentnewsNews BreakingNews GoogleNews Google IndiaNews Headlines For Todaynews indiaNews Latest IndiaNews Maharashtranews marathiNews Of The DaypunePune Bribe Casepune crime newsPune NewsRutuparna Societyअतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोडऋतुपर्ण सोसायटीऔंध-बाणेरकेंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)डीआयजी सुधीर हिरेमठडॉ. अनिल गणपतराव रामोडराज्य महसूल विभागसीबीआय
Previous Post

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod In Pune | पुण्याच्या महसूल विभागातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळयात; बाणेर येथील बंगल्यात CBI ची 20 अधिकार्‍यांची टीम दाखल (Video)

Next Post

CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | डॉ. अनिल रामोड यांनी ‘या’ कारणासाठी घेतली 8 लाखाची लाच, जाणून घ्या प्रकरण

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | Dr. Anil Ramod took a bribe of 8 lakhs for ‘this’ reason, know the case

CBI Arrest IAS Dr Anil Ramod In Bribery Case | डॉ. अनिल रामोड यांनी 'या' कारणासाठी घेतली 8 लाखाची लाच, जाणून घ्या प्रकरण

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In