• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

by nageshsuryavanshi
May 21, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Causes Of Share Market Crash | vijay kedia take on market crash mobile phones turning d st into gambling den

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Causes Of Share Market Crash | या वर्षी सेन्सेक्स (Sensex) आतापर्यंत सुमारे 5,500 अंक कोसळला आहे. प्रसिद्ध गुंतवणुकदार विजय केडिया (Vijay Kedia) यांनी या घसरणी पाठीमागे शेअर ट्रेडिंगला खेळ (Share Trading Become A Game) करून ठेवण्याच्या ट्रेंडला जबाबदार ठरवले आहे. केडिया यांनी ‘इकॉनॉमिक टाइम’ सोबत चर्चा करताना म्हटले की, आज सर्वांच्या हातात जुगार खेळण्याचा डिव्हाईस म्हणजेच मोबाईल आहे (Mobile Is Gambling Device), ज्यामुळे बाजार क्रॅश होत आहे. मोबाईल फोनमुळे जगात सुमारे 95 टक्के लोक वैध जुगारी झाले आहेत. ज्यामध्ये सर्वात जास्त संख्या अमेरिकेत आहे. हे एक प्रकारचे पोकर किंवा तीन पत्ती खेळण्यासारखे झाले आहे. (Causes Of Share Market Crash)

विजय केडिया यांना शेअर बाजारात व्हॅल्यू स्टॉक प्राथमिक स्तरावर निवडण्यासाठी ओळखले जाते. केडिया यांनी म्हटले की, मागील दोन वर्षात कोट्यवधी नवीन वैध जुगारी बाजारात सहभागी झाले आहेत. त्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, ट्रेडिंग अ‍ॅप कॅसीनो बनले आहेत. इतके की कॉलेजला जाणारी मुले आणि हाऊस वाईफ सुद्धा आज टेक्निकल्स बाबत बोलत आहेत. ते ट्रेडिंग कोर्स करत आहेत आणि चार्टकडे पहात आहेत, परंतु कुणीही फंडामेंटलबाबत बोलत नाही. हे एक प्रकारच्या ड्रग सारखे आहे. (Causes Of Share Market Crash)

विजय केडिया यांनी हे सुद्धा म्हटले की, सेबीला नवीन आणि छोट्या गुंतवणुकदारांना फ्यूचर अँड ऑपशन ट्रेडिंग करण्यापासून रोखले पाहिजे. मागील काही आठवड्यांमध्ये त्यांची भेट एयरपोर्टवर तैनात एका सीआयएसएफच्या जवानाशी झाली, ज्याचे फ्यूचर आणि ऑपशनमध्ये ट्रेडिंगद्वारे 15 लाख रूपये बुडाले. तर अशाप्रकारे एका शालेय शिक्षिकेचे 42 लाख बुडाले.

केडिया यांनी सांगितले की, शेअर बाजारबाबत तुमची जशी धारणा राहील, तसाच तुम्हाला रिटर्न मिळेल. जर तुम्ही यास जुगार समजलात, तर तो तुमच्यासाठी जुगारच ठरेल. मार्केट क्रॅश याचाच परिणाम आहे. आपल्याला आनंद आहे की, 10 कोटी डिमॅट अकाऊंट उघडले गेले आहेत. परंतु आपण हे पहात नाही की, यामध्ये 9.5 कोटी ट्रेडिंग अकाऊंट आहेत, जे रोज खरेदी आणि विक्री करत आहेत. पैसे कमावणे लोकांना सोपे वाटू लागले आहे. लोक असे व्यवहार करत आहेत, जसे की स्टॉक मार्केटमध्ये खुप मोठा पैसा लपून बसला आहे आणि ते हा पैसा काढून आपल्या घरी घेवून जाऊ शकतात.

केडिया असेही म्हणाले की, बुल मार्केटमध्ये बिगनर्स सुद्धा एका रात्रीत जिनियस, सल्लागार, चार्टचे तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ बनतात. परंतु बीयर मार्केटमध्ये जिनियस, सल्लागार, चार्ट तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ सुद्धा बिगनर्स बनतात.

त्यांनी म्हटले की, सुमारे 95 टक्के लोक डोळे बंद करून पैसा लावत आहेत. त्यांना फंडामेंटलबाबत कोणतीही माहिती नाही. नवीन लोक मुलांप्रमाणे येतात आणि 1 – 2 ट्रेडनंतर ते स्वताला अ‍ॅनालिस्ट मानू लागतात. त्यांनी पुढेही शेअर बाजार चढ – उतार राहण्याची शक्यता वर्तवली.

Web Title :- Causes Of Share Market Crash | vijay kedia take on market crash mobile phones turning d st into gambling den

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

Pune News | पुण्यात मिळालेली प्राचीन नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द

Diabetes Patient Avoid These Dry Fruits | Diabetes च्या रूग्णांनी ‘या’ दोन Dry Fruits पासून राहावे दूर, अन्यथा वाढेल ब्लड शुगर लेव्हल; जाणून घ्या

Tags: Beer MarketBeginnersBull marketCauses Of Share Market CrashCauses Of Share Market Crash latest newsCauses Of Share Market Crash latest news todayCauses Of Share Market Crash marathi newsCauses Of Share Market Crash news today marathicisfDemat accountFundamentalFutures & Options TradingGambling denGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiInvestors Vijay Kedialatest Causes Of Share Market Crashlatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Causes Of Share Market CrashLatest News On Googlemarathi Causes Of Share Market Crash newsMobile Is Gambling Devicemobile phonesmoneySEBISensexShare Trading Become A Gamestock chartStock marketstock market investorsTechniquestoday’s Causes Of Share Market Crash newsTrading AccountTrading AppTrading CourseUSValue StocksVijay Kediaअमेरिकागुंतवणुकदार विजय केडियागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याटेक्निकल्सट्रेडिंग अकाऊंटट्रेडिंग अ‍ॅपट्रेडिंग कोर्सडिमॅट अकाऊंटपैसेफंडामेंटलफ्यूचर अँड ऑपशन ट्रेडिंगबिगनर्सबीयर मार्केटबुल मार्केटमार्केट क्रॅशमोबाईलविजय केडियाव्हॅल्यू स्टॉकशेअर ट्रेडिंगशेअर बाजारसीआयएसएफसेन्सेक्ससेबीस्टॉक चार्टस्टॉक मार्केटस्टॉक मार्केट गुंतवणुकदार
Previous Post

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

Next Post

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

Next Post
union finance minister nirmala sitharaman said government reduce central excise duty on petrol 8 rupees and 6 rupees on diesel

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Dearness Allowance (DA) | जुलैपासून मिळू शकतो 4 टक्के महागाई भत्ता, 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सला मिळेल फायदा

4 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

5 days ago

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

4 days ago

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

4 days ago

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat