• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शॉर्टकट खूपच महागात पडला; गोकर्णला जात असताना श्रीपाद नाईक यांच्या कारचा अपघात, पत्नी विजया आणि सेक्रेटरीचा मृत्यू

by ajayubhe
January 12, 2021
in क्राईम
0
shripad-naik-1

बंगळुरू : वृत्तसंस्था –  कर्नाटकच्या अंकोला तालुक्यात केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक यांची पत्नी आणि त्यांचा स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला. तर नाईक यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असून त्यांना लगेचच गोव्य़ाला हलविण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नाईक गोकर्णला जात होते. लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी एनएच-६३ वर शॉर्टकट पकडला होता. आणि तोच जीवावर बेतला.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, नाईक यांच्या वाहनाची कोणत्याही अन्य वाहनाशी टक्कर झाली नाही. प्रथम दृष्ट्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. एनएच-६३ रस्ता खूप खराब आहे. नाईक यांच्या कारमध्ये नाईक यांच्यासह त्यांची पत्नी, चालक आणि खासगी सेक्रेटरी असे चार जण प्रवास करत होते. अपघातात पत्नी विजया यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात नाईक यांच्या सेक्रेटरीचा देखील मृत्यू झाला.

सोमवारी नाईक यांनी कर्नाटकमधील एका कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी कर्नाटकचे मंत्री शिवराम हेब्बार यांनी त्यांचे स्वागत केले होते. यानंतर ते उडुपीच्या कृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून ते यल्लापूरच्या गंटे गणपती मंदिरातही पूजा करण्यासाठी गेले. यानंतर ते तेथून सायंकाळी ७ च्या सुमारास गोकर्णसाठी रवाना झाले. यावेळी त्यांनी मुख्य रस्त्याने लागणारा वेळ वाचविण्यासाठी उपरस्ता निवडला. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला होता. यामुळेच एखादा खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेला झाडीझुडपांवर जाऊन आदळली. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला.

मोदींच्या गोवा मुख्यमंत्र्यांना सूचना
श्रीपाद नाईक यांच्या अपघाताचे वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजतात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी तातडीने संवाद साधला. तसेच नाईक यांच्यावर तातडीने उपचारांची व्यवस्था करण्याची सूचना केली. श्रीपाद नाईक हे भाजपाचे गोव्यातील ज्येष्ठ नेते असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या मोदी सरकारमध्ये ते आयुष मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Tags: Ankolabreakingcar accidentGokarnaGokarnalaKarnatakaMinister Shripad NaiksecretaryShripad naikvijaya naikअकोलाकर्नाटककार अपघातगोकर्णलाविजया नाईकश्रीपाद नाईकसेक्रेटरी
Previous Post

यवतमाळ : अभिमानास्पद ! पाटणबोरीच्या पोरींची गगनभरारी, एकाच वेळी उडविणार शंभर उपग्रह

Next Post

महात्मा गांधींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली; भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांचे वादग्रस्त विधान

Next Post
gandhi

महात्मा गांधींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली; भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांचे वादग्रस्त विधान

Weight Loss
आरोग्य

Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - वजन कमी केल्याने व्यक्तीची पर्सनॅलिटी रूबाबदार होते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. मात्र काही लोक वजन(Weight...

Read more
property cards

Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

January 28, 2021
Shakti Kapoor breaks silence

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
Farmers' agitation

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Lady Gaga Sang US Anthem : जो बायडन यांच्या शपथग्रहण सोहळ्यात ‘लेडी गागा’नं गायलं राष्ट्रगीत ! लुकचीही झाली चर्चा (व्हिडीओ)

7 days ago

Republic Day Violence : दिल्ली हिंसेत आतापर्यंत 15 FIR दाखल, पंजाबचा गँगस्टर ‘लक्खा:चे नाव आले समोर

1 day ago

Pune News : सीरम इन्स्टीट्यूटमध्ये आग, अदर पूनावाला म्हणाले – ‘सध्या लोकांना बाहेर काढण्यावर फोकस’

7 days ago

हरभजन सिंगवर भडकले चाहते, म्हणाले – ‘भारताचं नाव बदनाम करू नकोस’ ! मागावी लागली जाहीर माफी

5 days ago

अनोखी सुविधा ! आता प्रवाशांचे कष्ट वाचणार, तुमच्या घरुन तुमची बॅग रेल्वेच स्टेशनवर घेऊन येणार

20 hours ago

…म्हणून जगातील सर्वात श्रीमंत बेजोस यांच्याविरूध्दची याचिका कोर्टानं फेटाळली, जेफ यांनी गर्लफ्रेन्डच्या भावाकडे मागितले 12 कोटी

22 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat