समाजकारण

2018

लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त लसाकम नांदेडच्या वतीने व्याख्यान व सत्कार सोहळ्याचे आयोजन

नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या २२४ व्या जयंती निमित्त दि. २० नोव्हेंबर रोजी लहुजी साळवे कर्मचारी...

November 12, 2018

बाबासाहेबांना समता अपेक्षित होती, समरसता नव्हे 

जयपुर : वृत्तसंस्था – बाबासाहेबांना समता अपेक्षित होती समरसता नव्हे. समरसतेचा अर्थ एखाद्यात समाविष्ट होणे होय. हा शब्द आरएसएस वापरत...

November 2, 2018

मुख्यमंत्र्यांनी निर्णय न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार : मराठा क्रांती मोर्चा 

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक होऊन सरकारला विळखा घालत विविध आंदोलनांची...

November 2, 2018

सकल मराठा समाजाचा आजपासून पुन्हा एल्गार 

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी  शुक्रवारपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्यासची  हाक देण्यात आली...

November 2, 2018

‘या’ कारणामुळे धनगर महिलांचे पाळणा आंदोलन

पंढरपूर : आज धनगर क्रांती सेनेच्या महिलांनी पाळणा आंदोलन केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा एका सजवलेल्या पाळण्यात ठेवून गाणी म्हणत...

October 30, 2018

राजू शेट्टींनी प्रकाश आंबेडकरांसमोर मांडला ‘हा’ प्रस्ताव

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन ‘तिसरी आघाडी करण्यापेक्षा सर्वांना एकत्र घेत महाआघाडी करू’ असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि...

October 25, 2018

कोरेगाव भीमा प्रकरणी कोणत्याही समितीची स्थापना नाही

मुंबई – कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केलेली  नाही त्यामुळे या...

October 25, 2018

राज्य शासनाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर

मुंबई : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 2017-18 वर्षाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...

October 25, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारने गणेश जगताप यांचा गौरव 

पुणे – भारतीय महिला शक्तीकेंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या १२७ व्या जयंती चे औचित्य साधत.यंदाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारने पोलीस...

October 25, 2018

भीमसैनिकांनी १४१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारत साजरी केली जयंती 

पंढरपूर : आंबेडकर जयंती निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळाने १४१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत आगळ्या वेगळ्या...

October 24, 2018