राजकारण

अकबरुद्दीन ओवेसी

… ‘या’ नेत्याचे वक्तव्य:  मोदींनी  माझ्याकडे यावं मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देतो. 

हैद्राबाद : बहुजननामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकिला काही दिवसावरचं येऊन ठेपल्या असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. प्रत्येक राजकीय नेत्यांच्या प्रचाराला...

लोकशाही

संविधानाचे संरक्षण करा, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अधिवेशन

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - देशात लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान मानणाऱ्यांना...

प्रकाश आंबेडकर

शिंदे दलितांमधलं बुजगावणं- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन - सोलापूर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस...

रामदास आठवले

राज्यसभेच्या आश्वासना खातीर आठवलेंची लोकसभा रिंगणातून माघार 

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - आरपीआय ( ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष  व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी अखेर लोकसभेच्या...

भाजप

निवडणुका येतील-जातील परंतु जनतेशी माझे असलेले नाते अतूट, हीच माझी ताकद – अशोक चव्हाण

नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन - काँग्रेस पक्षाने नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून अमिता चव्हाण यांना उमेदवारी देतील अशी चर्चा होती...

अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन - समाज माध्यमावर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल...

अर्जुन खोतकर

अर्जुन खोतकराणी आम्हाला गाफील ठेवून  दानवे  सोबत मनोमिलन केले- बच्चू कडू 

जालना : बहुजननामा ऑनलाईन - राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आम्हाला बरेच दिवस गाफील ठेवून दवणेसोबत मनोमिलन केले. त्यामुळे आम्हाला सर्व  मतदारसंघात...

महादेव जानकर

जानकारांचा स्वाभिमान: मी तिकीट मागणारा नाही तर तिकीट देणारा 

आंबेगाव बुद्रुक : बहुजननामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूका मध्ये भाजपने मित्र पक्षांना डावल्यामुळे मित्र पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. रासपा...

वंचित बहुजन

औरंगाबाद मध्ये  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अद्याप ही  गुलदस्त्यातच

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - औरंगाबाद मध्ये  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची उत्सुकता  कमालीची आहे. 'एमआयएम'चे  आमदार इम्तियाज जलील  हे लोकसभेचे उमेदवार...

लोकसभा

 शरद  यादव ‘राष्ट्रीय जनता दल’ च्या  चिन्हावर निवडणूक लढवणार

पाटणा : बहुजनामा ऑनलाईन - लोकसभेच्या रणधुमाळीत  बिहार मध्ये कॉंग्रेस. राजद आणि  हिंदुस्थान आवामी लीग  या पक्षांनी एकत्र येत महाआघाडी  स्थापन केली...

Page 267 of 325 1 266 267 268 325

…नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार’ : उदयनराजे भोसले

बहुजननामा ऑनलाईन - सध्या मराठा आरक्षणाच्या मद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार...

Read more
WhatsApp chat